अकोट : अकोट तालुक्यातील अकोली जहाँगीर येथील शेतशिवारात असलेल्या कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लाला वन विभागाच्या अमरावती येथील बचाव पथकाने ८ सप्टेंबर रोजी अथक परिश्रम घेऊन बाहेर काढून जीवनदान दिले. ...
अकोला : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळच्या वसाहतीमधील ८९0 उद्योगांना पाणी पुरवठा करणारे जलसाठे कोरडे पडत असल्याने शेकडो उद्योग बंद पडण्याची शक्यता आहे. धोक्यात सापडलेले उद्योग वाचविण्यासाठी आता एमआयडीसी प्रशासनाने परिसरातील विहिरी अधिग्र ...
पातूर : पातूरनजीकच्या खानापूर ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंचांसह एका सदस्याकडे शौचालय नसल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी त्यांना ६ सप्टेंबरच्या आदेशान्वये अपात्र घोषित केले आहे. ...
अकोला: कर्जमाफी योजनेत थकबाकीदार शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत दिरंगाई करणारे दोषी सेतू केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना शुक्रवारी दिला. ...
शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत पायाभूत चाचणी सुरू करण्यात आली. जिल्हय़ातील इयत्ता दुसरी ते नववीतील विद्यार्थ्यांची शालेय स्तरावर पायाभू त चाचणीला गुरुवारपासून प्रारंभ झाला. या पायाभूत चाचणीमध्ये ...
भूमिहीन शेतमजुरांना कसण्यासाठी हक्काची जमीन मिळावी, यासाठी राज्यात सुरू असलेली कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना ‘स्वाभिमान’ नावाने सुरू झाली. पाच वर्षांनंतर जमीन विक्रीसाठी प्रस्तावच येत नसल्याने सामाजिक न्याय, आदिवासी विकास विभागाकडे निध ...
अकोला : नवीन जलवाहिनी टाकून गावाला पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी पाळोदी व गोत्रा येथील महिलांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढला. ...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे अनेक प्रकारचे गैरप्रकार झाले आहेत. त्याचे वृत्त अनेक वृत्तपत्रांमध्येसुद्धा उमटले आहे. मुक्त विद्यापीठातील गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी कुलगुरूंना समिती निय ...
अकोला: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत उतरणार्या काही संघटनांनी खोट्या स्वाक्षरी करून हजारो पदवीधर मतदारांची नोंदणी केल्याचा आरोप युवाविश्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अँड. संतोष गावंडे यांनी विद्यापीठातील कुलसचिवांकडे केली ...
तेल्हारा : मातृतीर्थ सिंदखेड राजा येथून ९ सप्टेंबर रोजी सुरू होणारी ‘शेतकरी संवाद यात्रा’ १0, ११ सप्टेंबरला अकोला जिल्ह्यात येत असून, या अराजकीय यात्रेत सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यात्रेचे जिल्हा संयोजक अनिल गावंडे यांनी शुक्र ...