लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विजेची वाढलेली मागणी व पुरवठा यांचा ताळमेळ बसविताना महावितरणला चांगलीच कसरत करावी लागत असून, गत दोन दिवसांपासून जिल्हय़ात शहर व ग्रामीण भागात आकस्मिक भारनियमन करण्या त येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रविवारीही आकस ...
बोरगाव मंजू (जि. अकोला): बोरगाव मंजू येथील दारूची दोन दुकाने कायमस्वरूपी बंद व्हावी, यासाठी महिलांच्या लढ्याला अखेर अपयश आले. येथील दारुची दोन्ही दुकाने बंद व्हावी या महिलांच्या निवेदनातील मागणीनुसार जिल्हा प्रशासनाच्यावतीने रविवार, १० सप्टेंबर रोजी ...
अकोला : गत शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या अकोल्यातील नायगाव परिसरातील पाच वर्षीय आलिया परवीन या बालीकेचा अखेर रविवारी मृतदेहच सापडला. नायगाव डम्पिंग ग्राऊंडवर रविववारी सकाळी एका पोतडीत आलीयाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. आलीयाच्या वडीलां ...
अकोला - पातुर रोडवरील अमनदीप ढाब्यावर अवैधरीत्या सुरु असलेल्या ‘हुक्का पार्लर’वर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांनी शनिवारी मध्यरात्री छापा टाकला. यावेळी हुक्का पार्लरमध्ये असलेल्या १० मुख्याध्याप ...
आकोट (जि. अकोला): शासनाकडून पुनर्वसित गावांमध्ये कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याचा आरोप करीत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून आकोट तालुक्यात पुनर्वसित करण्यात आलेल्या ग्रामस्थांनी त्यांच्या मुळ गावांकडे परत जाण्यास शनिवारी सुरु ...
अकोला : विविध मागण्यांसाठी राजकीय पक्ष आणि संघटनांच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्यात आले. कला शिक्षक, तांत्रिक कामगार युनियन, रिपाइं, मुस्लीम समाज व मेस्टा यासोबतच पाण्यासाठीही जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलने झाली. त् ...
मूर्तिजापूर : येथील जुनी वस्ती खडकपुरा परिसरात ७ सप्टेंबर रोजी रात्री ९.३0 वाजताच्या दरम्यान नगर परिषदेच्या निवडणुकीच्या जुन्या वादावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन्ही गटातील लोकांविरुद्ध शहर पोलीस स्टेशन येथे विविध क ...
अकोट : गणेश विसर्जनाकरिता गेलेल्या आकोट ये थील दिनेश श्रीराम गुजर (२३) या गणेशभक्ताचा मृ तदेह पोपटखेडच्या धरणातून ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सुमारास सापडला. २४ तास शोध मोहीम राबवून धरणातील पाणी साठा असलेल्या मधोमध त्याचा मृतदेह पिंजर येथील स ...
मेळघाटातील पुनर्वसित गावांमध्ये सुविधांचा अभाव व मृत्यूचे तांडव सुरू असल्याने गावकर्यांनी परत मेळघाटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट वन्य जीव विभागाचे उपवनसंरक्षक यांनी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभाक्षेत ...
अकोला : मध्य रेल्वे भुसावळ मंडळाच्या रेल्वे सल्लागार समितीची बैठक २६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. मंडळ व्यवस्थापक आर.के. यादव यांच्या मुख्य उपस्थितीत भुसावळ येथे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला अकोल्यातील डीआरयूसीसी सदस्य वसंतकुमार बा ...