अकोला : ५0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा ४५ क्विंटलचा साठा रविवारी महापालिका प्रशासनाने जप्त केला. मनपा उपायुक्त समाधान सोळंके यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. ...
सध्या जिल्हाभरात सेतू केंद्रांवर कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या सेतू केंद्रांवर शेतकर्यांकडून ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पैशांची मागणी होत आहे. शहरातील गोरक्षण रोडवरील नगर परिषद कॉलनीतील श्रीनाथ गळीतकर यांच्या सेतू केंद्रावरसुद्धा कर् ...
अकोला : नैसर्गिक मित्र म्हणून एकत्र आलेल्या भाजपा-शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर सर्मथ पर्याय उभा करून राजकीय ध्रुवीकरण घडवून आणले. जोपर्यंत भाजपाला आपल्या स्वबळाची ताकद जाणवली नाही, तोपर्यंत सेनेचे सारे नखरे भाजपाने सहन केले; मात्र गेल्या लोकसभा ...
बोरगाव मंजू येथे दारूबंदी करण्यासाठी संघर्ष समितीने मागील दोन महिन्यांपासून केलेल्या प्रयत्नांवर अकोल्यातील एका मद्यसम्राटाने अवघ्या २४ तासांत पाणी फेरले. मतदानाला न जाता शेतात मजुरीसाठी जाणार्या महिलांना तीन दिवसांची, तर मतदानाला जाऊन ‘उभ्या बाटली’ ...
अकोला : जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या पृष्ठभूमीवर गावपातळीवर पुढार्यांकडून निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली असून, गावागावांत ग्रामपंचायत निवडणुकांचे राजकारण तापू लागले ...
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी होणारा विलंब टाळण्यासाठी येत्या १ एप्रिल २0१८ पासून कॅशलेस प्रणाली सुरू केली जाणार आहे. त्यासाठी मार्चअखेरपर्यंत शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचार्यांना कॅशलेस कार्ड वितरित करण्यात येणा ...
राज्य शासनाने दोन हजार चौरस फुटापर्यंतच्या भूखंडावरील घरांना आर्किटेक्टने सादर केलेल्या स्वसाक्षांकित आराखड्यानुसार महापालिकेच्या नगररचना विभागाने कोणतीही छाननी न करता मंजुरी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे कमी क्षेत्रफळ असणार्या भूखंडधारकांना ...
आकोट / पोपटखेड : मेळघाटात दाखल झालेले पुनर्वसित गावकरी व अधिकार्यांमध्ये उशिरा रात्रीपर्यंत मागण्या पूर्ण करण्यावरून बैठक सुरूच होती. पुनर्वसित गावकरी मेळघाटात दाखल झाल्यानंतर त्यांच्या मूळ गावात विखुरले होते. सकाळपासून बोलणी सुरू असल्यानंतर सायंकाळ ...
तेल्हारा : सिंदखेडराजा येथून ९ सप्टेंबर रोजी सुरू झालेली ‘शेतकरी संवाद यात्रा’ १0 सप्टेंबरला तेल्हारा तालुक्यातील अडसूळ फाटा येथे पोहोचली. या यात्रेस शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ...
मूर्तिजापूर: स्थानिक तेलीपुरा भागातील रहिवासी असलेल्या एका २९ वर्षीय युवकाने घरच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना १0 सप्टेंबर रोजी पहाटे ५.३0 वाजताच्या सुमारास घडली आहे. ...