जिल्हा शेतकरी आत्महत्यांनी बेजार असताना, त्या शेतकर्यांना सिंचन विहीर योजनेच्या माध्यमातून सबळ करण्याची संधीही जिल्ह्याने गमावली आहे. जिल्ह्यातील २७१५ शेतकर्यांच्या विहिरीचे २१ कोटी २५ लाख रुपये शासनाकडे परत गेले. या प्रकाराची जिल्हा परिषदेचे ...
जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातल्या खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा रविवारपासून सुरू करण्यात आला; मात्र या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान पासून खांबोरापर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या योजनेचे काम ...
कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये सोमवार, ११ सप्टेंबरपर्यंत १ लाख ५२ हजार ५७६ शेतकर्यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. ...
भाजपाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून, कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरून देताना शेतकर्यांना रांगेत तासन्तास ताटकळत ठेवल्या जात आहे. आधार कार्डमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी काढून शेतकर्यांची बोळवण केली जात आहे. आधार कार्डमध्ये दुरुस्ती करण्याच्या ...
नायगावातील संजय नगरातील एक पाच वर्षीय चिमुकली शुक्रवारी सायंकाळी बेपत्ता झाल्यानंतर अकोट फैल ठाण्यात आलेल्या तिच्या आई-वडिलांना मुलीला शोधण्याचा सल्ला देऊन अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे. अकोट फैल पोलीस ...
अकोला ते पिंजर रस्त्यावर ११ सप्टेंबरच्या दुपारी १ वाजताच्या सुमारास अकोल्याकडून जाणाºया विनानंबरच्या मालवाहू वाहनाने वडगाववरून पिंजरकडे जाणाºया दुचाकीला पिंजरनजीक मागच्या बाजूने धडक दिली. या अपघातामध्ये कल्पना प्रकाश सावंत (३७) रा. वडगाव हिच्या डोक्य ...
बोरगाव मंजू : जिल्हय़ातील सर्वात मोठय़ा गावांपैकी एक असलेल्या बोरगाव मंजू येथील दारूची दुकाने कायमस्वरूपी बंद व्हावी, यासाठी महिलांनी पुकारलेल्या लढय़ाला अखेर १0 सप्टेंबरला अपयश आले. येथील दारूची दोन्ही दुकाने बंद व्हावी, या महिलांच्या मागणीनुसार जिल्हा ...
अकोट / पोपटखेड : अकोट तालुक्यातील पुनर्वसित ग्रामस्थांनी सुविधेचा अभाव व मृत्यूच्या तांडवाच्या भीतीने मेळघाटात ९ सप्टेंबर रोजी परतले. प्रशासनाचा आदेश झुगारून रात्रभर पायी चालल्यानंतर या ग्रामस्थांनी व्याघ्र प्रकल्पातील मूळ गावी मुक्काम ठोकला. या ग्रा ...
सेबीच्या कारवाईत अडकलेली कोट्यवधींची रक्कम काढण्यासाठी पॅन कार्ड क्लबच्या गुंतवणूकदारांनी रविवारी सकाळी अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्या ‘रामलता’ येथील जनसंपर्क कार्यालयासमोर घंटानाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने खा. ...