वीज निर्मिती केंद्रांना कोळसा आणि पाणी पुरेसे मिळत नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात तात्पुरत्या स्वरूपाचे आणखी दोन दिवस भारनियमन राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, पॉवर एक्सचेंजमधूनही वीज खरेदीसाठीचे प्रयत्न वरिष् ...
अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यातील ३४ जिल्हय़ांमध्ये मानधनावर काम करणार्या कंत्राटी कर्मचार्यांना तुटपुंजे मानधन मिळत असल्याने, कंत्राटी कर्मचार्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यानुषंगाने मानधनात वाढ करण ...
अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. आतापर्यंत विद्यापीठाकडे ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने १६ हजार ७१४ पदवीधरांनी नोंदणी केली आहे. महिनाभरापूर्वी पदवीधरांच्या नोंदणीचे काम काही संघटनांच्या प्रतिनिध ...
अकोला : यावर्षी अद्याप दमदार सार्वत्रिक पाऊस झाला नसल्याने पश्चिम विदर्भातील धरणांचे पाणलोट क्षेत्र कोरडेच असून, आजमितीस या धरणामध्ये केवळ ३३.४८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. अकोलेकरांची तहान भागविणार्या काटेपूर्णा धरणात १६.४९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. ...
अकोला: गत काही महिन्यांपासून स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. जिल्हय़ात अनेकांना स्वाइन फ्लूसारख्या भयानक आजाराची बाधा झाल्याने प्राण गमवावा लागला. रविवारी आणखी आठ महिन्यांच्या बाळाचा तसेच सोमवारी अडीच वर्षाच्या मुलाचा स्वाइन फ्लू आजा ...
अकोला : पातूर रोडवरील अमनदीप ढाब्यावर अवैधरीत्या सुरू असलेल्या ‘हुक्का पार्लर’वर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने कारवाई केल्यानंतर, या प्रकरणाची चौकशी पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन या दोन यंत्रणेकडून करण्यात येणार आहे. ...
थेट नगराध्यक्ष निवडणुकीनंतर आता राज्यभरात थेट सरपंच निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोल्या तील २७२ ग्रामपंचायतींमधून निवडले जाणारे थेट सरपंच हे अधिकारांच्या दृष्टीने सक्षम करण्याबाबत राज्य सरकार पावले उचलत आहे. त्यामधीलच एक भाग म्हणजे या थेट ...
शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांच्या भूखंड हडप प्रकरणात सहभागी असलेल्या अधिकारी- कर्मचार्यांना भूमी अभिलेख कार्यालयाद्वारे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या आठ कर्मचार्यांसह अधिकार्यांनी खुलासे सादर केले असल्याने या प्रकरणातील द ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातून पुनर्वसित झालेले हजारो आदिवासी पुनर्वसित वस्तीत कोण त्याच सुविधा नसल्याने मूळगावी परतले होते. त्यांना पुन्हा पुनर्वसनाच्या ठिकाणी परत नेण्याकरिता जिल्हाधिकार्यांनी तब्बल १५ तास मनधरणी केली. मात् ...
अकोला: अकोला येथील प्रस्तावित नवीन पोलीस वसाहतीतील तांत्रिक अडचणी दूर करून, तातडीने निविदा प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश गृह राज्यमंत्री व जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज दिले. ...