अकोला : जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठय़ासाठी दरमहा अडीच कोटी रु पयांचा खर्च होणार आहे. ...
उन्हाळय़ाहूनही बिकट परिस्थिती निर्माण झालेली असल्याने अकोला एमआयडीसीतील शेकडो उद्योग बंद पडतात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. खांबोरा पाठोपाठ आता कुंभारीचा पाणीपुरवठाही काही दिवसांतच संपुष्टात येणार आहे. त्यानंतर उद्योगांना पाणी तरी कोठून द् ...
शहरातील सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करणार्या भूमिगत गटार योजनेसाठी महापालिकेने निविदा प्रकाशित केली असता दोन कंपन्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. इगल इन्फ्रा लिमिटेड ठाणे या कंपनीने ८.९ टक्के जादा दराने तसेच विश्वराज इन्फ्रा कंपनी नागपूर कंपनीने ...
अकोला : नायगाव परिसरातील पाच वर्षीय आलिया परवीन शेख फिरोज हिच्या निर्घृण हत्येची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली होती. तिच्यावर अत्याचार करून आरो पींनी तिची हत्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी दोन दिवस उलटूनही अकोट फैल पोलीस आरोपींपर्यंंंत पाहोचण्य ...
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कुटुंबांना गॅस पुरवठा देण्याची योजना कंपन्या आणि वितरकांच्या मनमानीमुळे प्रचंड त्रासाची ठरत आहे. विशेष म्हणजे, योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर कुठलीच माहिती उपलब्ध नसल्यान ...
सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद, नगर परिषद व शासकीय शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवी तील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची योजना आहे; परंतु शैक्षणिक सत्र सुरू होऊनही अडीच महिने लोटले तरी जिल्हय़ातील ५९ हजार ३१0 विद्यार्थी शालेय गणवेशाविनाच ...