मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वारा व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. दरम्यान, येत्या चार दिवस विदर्भात तुरळक स्वरू पाचा पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आल आहे. ...
खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक पुलाखाली कोसळून क्लिनर ठार तर चालक जखमी झाल्याची घटना १४ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील नवसाळ फाट्याजवळील पुलाजवळ घडली. ...
शासनाच्या मालकीचा तब्बल २० कोटी रुपयांचा भूखंड बळकावण्यामध्ये सहभागी असलेल्या भूमी अभिलेख विभागाच्या चार कर्मचा-यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी दिले. ...
अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे नवे कुलगुरू कोण, हे शुक्रवार १५ सप्टेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्याकडे नव्या कुलगुरूपदासाठी पाच नावांची यादी सादर करण्यात आली आहे. ...
अकोला : सरकी-ढेपवर लावलेला पाच टक्के जीएसटी सरसकट माफ केल्याने देशभरात सरकी-ढेपचा कोट्यवधींचा पुरवठा करणार्या अकोल्यातील उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. सोबतच या निर्णयामुळे कास्तकार आणि पशुपालक सुखावला आहे. ...
अकोला : अवैध संपत्ती आणि मालमत्ता गोळा करण्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाडीची कारवाई केलेल्या अकोल्याच्या गीता नगर भागातील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन अँण्ड रिसर्च, अकोला या संस्थेच्या संचालिका मीना माहुरे यांचा आणखी एक प्रताप समोर आल ...
अकोला : शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा भूखंड बळकावण्याच्या प्रयत्नात सहभागी असलेल्या भूमी अभिलेख विभागाच्या चार कर्मचार्यांच्या निलंबनाचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी दिला. यासोबतच चार कर्मचार्यांची वेतनवाढ रोखण्याच ...
ऑटोरिक्षातून ४३ लाखांची रोकड घेऊन रेल्वे स्टेशनकडे जाणार्या व्यापार्यास सिव्हिल लाइन पोलिसांनी पाठलाग करून रस्त्यात मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास पकडले. पोलिसांनी त्याच्याकडील रोकड जप्त केली असून, जप्त केलेल्या नोटांमध्ये ५00 व २000 रूपयांच्य ...