फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (फिफा) च्यावतीने भारतात १७ वर्षाआतील मुलांसाठी फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामधील सहा सामने नवी मुंबई येथे होणार आहेत. यासाठी राज्यात फुटबॉल खेळाचा प्रचार व प्रसार होऊन मुलांमध्ये फुटबॉल खेळाची आवड ...
जिल्हा परिषद सदस्यांप्रमाणेच राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडून येणार्या सदस्यांना पहिल्यांदाच निवडून आल्याचे संगणकीकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी गुरुवारी येथे दिली. ...
प्रत्येक पाऊल..इतिहास घडवेल..फुटबॉल वेड. . नसानसात ठसेल.., हे घोषवाक्य घेऊन अकोलेकर फुटबॉलप्रेमींनी गुरुवारी शहरातील मुख्य मार्गाहून फुटबॉल खेळाचा प्रचार व प्रसार केला. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (फिफा)च्यावतीने ९ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत ...
माउंट कारमेल स्कूलमध्ये दुसर्या वर्गात शिक्षण घेत असलेला एक विद्यार्थी बुधवारी सकाळी शाळेत असताना तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्या डोक्याला इजा असल्याने एका मोठय़ा खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर प्रकरण चिघळणार असल्याने, तसेच शाळेच्या विरोधात ...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे वाईन बार, दारूची दुकाने बंद झाली होती. त्यामुळे महिला वर्गात आनंद व्यक्त झाला; परंतु आता पुन्हा दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिल्याबरोबर लगेचच वाईन बार, वाईन शॉप पटापट उघडल्याने मद्यपींच्या आनंदाला तर उधाण आले ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यात अकस्मात लादलेल्या भारनियमाचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह उद्योगांनाही सोसावा लागत असल्याचे चित्र राज्यात आहे. भारनियमनाचे चटके अकोल्यातील नागरिकांना लागत असले, तरी अजूनही अकोल्यातील एमआयडीसी यातून बचावली आहे. अजूनत ...
जुने शहरातील भांडपुरा चौकात झालेल्या दगडफेकीत निष्पाप नागरिकांवर जखमी होण्याची वेळ आली. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून, गुरुवारी रात्री आमदार गोवर्धन शर्मा यांनी भांडपुरा चौकात जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या. भांडपुरा परिसरातील जड वाहनांवर निर्ब ...
जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवार, १५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यानुषंगाने गावागावांत निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. ...
विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील वाशिम वगळता पाच तालुक्यातील अंगणवाडी कर्मचा-यांनी सोमवार ११ सप्टेंबरपासून सुरू असलेले हे आंदोलन गुरुवार १४ सप्टेंबर रोजी चौथ्या दिवशीही सुरू होते. ...