७0 वर्षांंनंतर भाजपला यश मिळाले. एकेकाळी भाजपला लोक हसायचे. आता ती गत काँग्रेसची झाली आहे. काँग्रेस पार्टी शून्याकडे जात आहे. संघटन आणि सत्ता एकमेकांना पूरक आहेत. भाजप पदाधिकार्यांनी सत्तेपेक्षा संघटनेला महत्त्व द्यावे, सत्ता डोक्यात शिरली की कार्यक ...
अकोला : तीन वर्षांंत दोनदा लादलेल्या अधिभारामुळे पेट्रोल महागले असून, देशभरातील जनतेच्या डोळ्य़ात धूळ फेकली जात आहे. देशभरातून कोट्यवधींचा अतिरिक्त कर वसूल केला जात असताना पेट्रोलियम मंत्रालयाच्यावतीने कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही. ...
अकोला : बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका एएसआयला १ हजार ५00 रुपयांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने शुक्रवारी बाळापूर पोलीस ठाण्यातून रंगेहात अटक केली. संजय रामेश्वर पारसकर असे लाचखोर एएसआयचे नाव असून, त्याला शनि ...
अकोला: जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवार, १५ सप्टेंबरपासून सुरू झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी जिल्हय़ातील मूर्तिजापूर तालुक्यात केवळ एक उमेदवारी अर्ज दाख ...
शासनाच्या शिक्षण विभागाने अतिरिक्त शिक्षकांच्या यादीतील विषयनिहाय शिक्षक निवडीचे अधिकार शिक्षण संस्थांना दिले होते; परंतु शिक्षक संघटनांनी या निर्णयाला विरोध केल्यामुळे शिक्षण विभागाने त्यात बदल करून समायोजन करताना, अतिरिक्त शिक्षकच पसंतीक्रमानुसार श ...
अकोट : शाळेच्या वर्गखोलीत विनयभंग केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला शिक्षक जयंत वावगे याला १५ सप्टेंबर रोजी अकोट येथील न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीविरुद्ध असलेल्या पोस्कोच्या गुन्ह्यामध्ये वाढ ...
अकोला: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २00९ नुसार राज्यातील शाळांमध्ये ३१ मार्च २0१९ नंतर अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षक चालणार नाहीत. त्यामुळे या शाळांमधील अप्रशिक्षित शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी संसदेने प्रस्ताव पारित करून, ३१ ...
देशात गरिबी आहे आणि आपण मंगळयान का पाठवितो, अशा प्रश्नांवर दहा वर्षांपूर्वी लोक चर्चा करीत असायचे. आता मात्र, याच लोकांना अवकाशयान राष्ट्राच्याच नव्हे, तर विश्वाच्या भवितव्यासाठी हे आवश्यक असल्याचे पटायला लागले आहे. शुक्रवारी नासाच्या शास्त्रज्ञांनी ...