शहरासह जिल्हय़ात चोरट्यांनी मनसोक्त धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. दर दिवसाला तीन ते चार घरफोड्या, लुटमारीच्या घटना होत असताना पोलिसिंग मात्र कुठेही दिसत नसल्याचे यावरू न दिसते आहे. गत महिन्यापासून चोर्यांची मालिका सुरूच असताना पोलिसांनी केवळ बोटावर ...
अकोला : शासनाच्या मालकीचा २0 कोटी रुपयांचा भूखंड हडप प्रकरणात भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी शालू धारपवार व हरिश्चंद्र कातडे यांच्यावर उपसंचालक बी. डी. काळे यांनी केलेली कारवाई भेदभावाची असून, या विरोधात विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेने रविवारी ...
तेल्हारा शहरातील शासकीय गोदामातून गावाकडे जाणारी धान्याची वाहने पोलिसांनी अडवून दुकानदारांना पैशांची मागणी करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढले. या सततच्या त्रासाला कंटाळून तेल्हारा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने पोलीस अधीक्षकांकडे धाव घे ...
‘स्वच्छता हीच सेवा’ या मोहिमेंतर्गत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी सकाळी टिळक रोड येथील मंगलदास मार्केट परिसरात स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. स्वत: हातात झाडू घेऊन कचरा साफ केला. जनतेने आपल्या परिसराबरोबरच गाव, शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन त ...
प्रत्येक क्षेत्रामध्ये सेवाकार्य कर्तव्याच्या भावनेतून करून नागरिकांना ‘स्वच्छता ही सेवा’ त्रासदायक होणार नाही, याकडे अधिकार्यांनी लक्ष देऊन कर्तव्याचे पालन करावे, असे आवाहन खासदार संजय धोत्रे यांनी केले. अकोला भाजपातर्फे महानगरात ५४ ठिकाणी विविध सा ...
तापडिया नगरातील पवनसुत अपार्टमेंटमध्ये व दुर्गा चौकातील एका घरात १३ सप्टेंबर रोजी भरदुपारी झालेल्या चोर्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. स् थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला शेगाव तालु क्यातील भोनगाव येथून अटक केली. ...
अकोला : गेल्या २४ तासांत राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असून, येत्या २0 सप्टेंबरपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. ...
अकोला : एक छायाचित्र हजार शब्दांच्या बरोबरीचे आहे. एका छायाचित्रातून अख्खी बातमी, घटना व्यक्त होते. एक छायाचित्र हे एका बातमीचं मूल्यांकन करते. एवढी ताकद छायाचित्रामध्ये असते. छायाचित्रांच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करणार्या, मनाला प्रसन्नता ...
कोळशाच्या कमतरतेमुळे वीज निर्मिती संकटात आल्यामुळे संपूर्ण राज्यात मोठय़ा प्रमाणात भारनियमन करण्यात येत असून, याचा फटका आता कृषी पंपांनाही बसला आहे. कृषी पंपांसाठी पूर्वी दहा तास अखंड मिळणारा वीज पुरवठा आता आठ तासांवर आणण्याचा निर्णय महावि तरणने घ ...
‘समान काम, समान वेतन’ लागू करू न, थकबाकी देण्यात यावी, या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सर्वच रोजंदारी मजुरांनी मागील एक महिन्यापासून कामबंद आंदोलन पुकारले असून, १0 स प्टेंबरपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. उ पोषणाचा हा ...