अकोला: शासनाकडून हमीभावाने मूग, उडिदाची खरेदी करण्यासाठी आॅनलाइन नोंदणीला मंगळवारी चार केंद्रावर सुरूवात झाली. पहिल्या दिवशी चारही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूरळक प्रमाणात शेतकºयांनी उपस्थिती दाखवली. ...
चालुवर्षी वरुणराजाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्हावासियांना प्राणी प्रश्न भेडसावणार असुन पाण्याचा प्रश्न सर्वासमोर उभा राहणार असल्यामुळे भविष्यातील पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्याकरिता त्याचे सुयोग्य व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. याकरिता जिल्ह्यातील राजरत ...
अकोला : वन्यजीव सप्ताहनिमित्त अकोला वनविभागाद्वारे सोमवारी शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये सहभागी शालेय विद्यार्थी व वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी फलक व घोषवाक्यांमधून वन्यजीवांचे रक्षण करण्याचा संदेश दिला.वनपरिक्षेत्र कार्यालय प ...
अकोला : अमरावतीहून चिखलदराकडे जाणारी कार घाट वळणावरील ओशो पॉइंटनजीक ४00 फूट खोल दरीत कोसळून, एक जण अत्यवस्थ, तर चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री ८.३0 वाजता घडली. ...
अकोला : महाराष्ट्रातील शेतकर्यांना कर्जमाफी देताना जो काही उपद्व्याप सुरू आहे, त्यातून कर्जमाफी देण्याची सरकारची दानत नाही. त्यांच्या विचारसरणीतच दानत, दया, करुणा, मैत्री या भावना नाहीत, कारण या शब्दांना मनुस्मृतीमध्ये थारा नाही. त्यामुळेच मनुस् ...
बोरगाव वैराळे : उरळ पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या बोरगाव वैराळे येथे शेतातून वखरणी करून परत येत असताना अचानक ट्रॅक्टर उलटल्यामुळे अमित मधुकर वैराळे (३५) हा ठार झाला. या अपघातात प्रमोद वैराळे (४५) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग् ...
अकोला : माध्यमिक शिक्षण विभागाने मराठी शाळांमधील ७१ पैकी ४२ शिक्षकांचे जिल्हय़ातील विविध शाळांमधील रिक्त पदांवर समायोजन केल्यानंतर, आता जिल्हय़ातील अल्पसं ख्याक शाळांमधील अतिरिक्त ठरणार्या शिक्षकांचा क्रमांक लागणार आहे. अल्पसंख्याक शाळांमधील अंदाजे ...
अकोला : शेती विकासाच्या कार्यक्रमासोबतच कृषी शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी गुरुवारी केले. ...
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये शनिवारी रात्री धुडगूस घालणार्या काही युवतींसह त्यांचे मित्र व पीकेव्हीच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाल्याची घटना घडली. सदर प्रकरण एमआयडीसी पोलिसांपर्यंत गेले, मात्र यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर हे प् ...
अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला आगार क्रमांक दोनच्या अधिकारी-कर्मचार्यांच्या पुढाकारात या पुढे दर शुक्रवारी स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारी केली गेली. ...