अकोला : सोयाबीनच्या दरात अद्याप सुधारणा झाली नसून, उलट या आठवड्यात दरात घट झाली आहे. वर्षाची परतफेड, लग्नसराई यासाठी शेतकºयांना पैशांची नितांत गरज आहे, त्यामुळे शेतकºयांनी सोयाबीन विक्रीला काढले आहे; ...
नवजात शिशू अतिदक्षता कक्षातून (एनआयसीयू)मध्ये एका वेडसर महिलेने दिवसाढवळ्या प्रवेश करून स्तनदा मातेकडून तिच्या बाळाला हिसकण्याचा प्रयत्न केल्याच्या गुरुवार, १७ नोव्हेंबर रोजी घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने शुक्रवा ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये यावर्षीपासून पाचवी आणि आठवीचे ६१० वर्ग सुरू तर झाले. त्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी विषय शिक्षक अद्यापही शाळांना मिळाले नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
अकोला : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या १४४ गावांमध्ये मंजूर असलेल्या कामांपैकी १ हजार ७९२ कामांना तांत्रिक मान्यता आणि २ हजार ६३ कामांना प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. ...
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या बालरोग चिकित्सा विभागातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षातून (एनआयसीयू)मध्ये एका वेडसर महिलेने दिवसाढवळ्या प्रवेश करून ...
अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या बालरोग चिकित्सा विभागातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षातून (एनआयसीयू)मध्ये एका वेडसर ... ...
अकोला : सख्ख्या मामानेच रक्ताच्या नात्यातील बहिणीच्या मुलीलाच प्रेमजाळय़ात ओढून तिला अकोल्यात पळवून आणले. मामा व भाची पुण्याला पळून जाण्याच्या बेतात असतानाच, दामिनी पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी घडली. ...