लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकोला : पिकाला पाणी देत असताना शॉक लागून शेतकऱ्याचा  मृत्यू - Marathi News | Akola: farmer died by electrick shock while giving water | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : पिकाला पाणी देत असताना शॉक लागून शेतकऱ्याचा  मृत्यू

जामठी बु. : येथून जवळच असलेल्या अकोली जहागीर येथील शेतकºयाचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजता घडली. मधुकर शिवराम काळे (५५) असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.मधुकर काळे हे शेतात पाणी देण्यासाठी शनिवारी सकाळी गेले होत ...

पाचवे राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलन शनिवारपासून अकोल्यात - Marathi News |  Fifth State-level Idea Literature Conference from Saturday in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाचवे राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलन शनिवारपासून अकोल्यात

अकोला : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलन यंदा २५ व २६ नोव्हेंबर रोजी अकोल्याच्या स्वराज्य भवन प्रांगणात पार पडणार आहे. ...

अकोल्यातील मनपा शाळांमध्ये पोषण आहाराचा फज्जा - Marathi News | Mid-day meal distrubution programm colapse in Akola Municipal corporation schools | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील मनपा शाळांमध्ये पोषण आहाराचा फज्जा

अकोला : महापालिकेच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराच्या निकषानुसार आठवड्याचे सहा दिवस आहार पुरवठा होणे अपेक्षित असताना त्याचा फज्जा उडाल्याचे चित्र नगरसेवकांच्या तपासणीत समोर आले. ...

वातावरणात ५० टक्क्यांपेक्षा अधिक धूळ : अकोल्याचा गुदमरतोय श्वास ! - Marathi News | More than 50 percent of the dust in the atmosphere: suffocation in Akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वातावरणात ५० टक्क्यांपेक्षा अधिक धूळ : अकोल्याचा गुदमरतोय श्वास !

अकोला : धुळीचे शहर अशी ओळख होत असलेल्या अकोल्यातील धुळीचे प्रमाण निश्चित मानकापेक्षा ५० टक्के जास्त असल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. यासोबतच शहरातील वाहनांची संख्याही वाढत असून, या वाहनांच्या धुरामुळेही शहरातील हवा प्रदूषि ...

अकोल्यातील बीटकॉइनच्या सटोडियांसाठी धोक्याची घंटा - Marathi News | The alarm clock for the bitcoin holders in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील बीटकॉइनच्या सटोडियांसाठी धोक्याची घंटा

अकोला: आभासी चलन असलेल्या बीटक्वाइनच्या सट्टाबाजारातील फसवणुकीला सुरुवात झाली असून, बीटकॉइनवर दररोजची लक्षावधींची उलाढाल करणाºयांसाठी ही धोक्याची घंटा ठरत आहे. ...

‘अमृत’ योजनेचा कार्यादेश जारी; ४२६ कि.मी.ची मुख्य जलवाहिनी बदलणार - Marathi News | Issue of 'Amrit' scheme; The main water channel of 426 km will be changed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘अमृत’ योजनेचा कार्यादेश जारी; ४२६ कि.मी.ची मुख्य जलवाहिनी बदलणार

‘अमृत’ योजनेंतर्गत शहराची पाणी पुरवठा यंत्रणा सुरळीत करण्याच्या उद्देशातून मनपा प्रशासनाने ‘एपी अँण्ड जीपी’असोसिएट्स कंपनीला कार्यादेश जारी केले. पाणी पुरवठा वितरण प्रणालीच्या कामांमध्ये महान धरण ते अकोला व संपूर्ण शहरातील एकूण ४२६ कि.मी.ची मुख्य जलव ...

रात्री तीन वाजता केला दुकानावर अवैधरीत्या कब्जा! - Marathi News | Occupied illegally at the shop at three o'clock in the night! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रात्री तीन वाजता केला दुकानावर अवैधरीत्या कब्जा!

संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या अकोल्यातील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्याचे काम तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी केले होते. त्यांची बदली झाल्यानंतर आता हळूहळू संघटित गुन्हेगारी पुन्हा एकदा डोके वर काढू लागली असल्याचे प्रत्यंतर बुधवारी रात् ...

नेर धामणा प्रकल्प पोहोचला ८९0 कोटींवर! - Marathi News | Ner Dhamaa Project is worth 890 crores! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नेर धामणा प्रकल्प पोहोचला ८९0 कोटींवर!

पूर्णा नदीवरील पूर्णा बॅरेज प्रकल्प तालुक्यातील मौजे धामणा या गावाजवळ तापी खोर्‍यात सुरू करण्यासाठी सन २00८ मध्ये सर्व विभागाच्या प्रशासकीय मान्यत घेण्यात आली. त्यावेळी या प्रकल्पाची मूळ किंमत १८२ कोटी होती. पण हा प्रकल्प पूर्णत्वास न गेल्याने आज या ...

सस्ती येथील शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicides by taking a grandson of a farmer's son | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सस्ती येथील शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या

चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सस्ती येथील जवाईपुरामधील शेतकरी दिनकर बोचरे यांचा पुत्र महादेव दिनकर बोचरे (२१) याने राहत्या घरात गळफस घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. ...