अकोला: संत्रा उत्पादक शेतकºयांना संत्रा फळ पीक नवतंत्रज्ञान, संशोधनाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (लिंबूवर्गीय फळे) कार्यालयात शेतकºयांसाठी नवे दालन उघडण्यात आल ...
‘कासोधा’ परिषदेच्या नंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी आंदोलनाची हाक दिली. सोमवारी दुपारी गांधी जवाहर बागेतील आंदोलनाला सुरुवात केली. संध्याकाळी ५ च्या दरम्यान सिन्हा यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर व २00 च्या ...
जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन आवश्यक आहे, वाचनामुळे ज्ञानात भर पडण्याबरोबरच जीवन जगणे सुलभ होते. अनेक अडचणी, समस्या वाचनामुळेच दूर होतात. वाचनाची ही संस्कृती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. वाचन संस्कृती एक चळवळ बनली पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. ...
शहरातील अल्पसंख्य समाजातील अल्पवयीन मुलीची दोघांनी छेड काढल्याची घटना ४ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी युवतीच्या फिर्यादीवरून बाश्रीटाकळी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकास अटक केली आहे. दरम्यान, शहरात कुठलीही अनुचित घटना घडू नये, शांत ...
कमी भावात सोने विकण्याचा बनाव करायचा, खरेदीदाराला पैसे घेऊन बोलवायचे आणि सोने खरेदीसाठी एखादा व्यक्ती पैसे घेऊन आल्यावर टोळीतील दोघांनी पैसे घ्यायचे आणि दोघा जणांनी पोलिसाच्या गणवेशात येऊन छापा घालण्याचे नाटक करायचे व त्या व्यक्तीकडील पैसे घेऊन पोबार ...
नागरिकांमध्ये स्वाइन फ्लूची धास्ती निर्माण झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये उमटताच सोमवारी महापौर विजय अग्रवाल यांच्या उपस्थितीत जिल्हा पशू वैद्यकीय रुग्णालयात मृत डुकरांचे शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) करण्यात आले. मृत डुकरांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पा ...
भूमिगत गटार योजनेतील सिवरेज ट्रीटमेंट प्लान्ट (एसटीपी) साठी शिलोडा परिसरातील सहा एकर जागा महापालिकेला हस्तांतरित करण्यावर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शिक्कामोर्तब केले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जागेचा ताबा ...
मूर्तिजापूर शहरातील स्टेशन विभाग, गणेशनगरातील रहिवाशी प्रशांत सुरेशराव चौधरी या २८ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याचा पुणे येथे आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना २ डिसेंबर रोजी घडली. त्याच्या पार्थिवावर ४ डिसेंबर रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले ...