अकोला: बसस्थानकवरून आॅटोरिक्षात बसून डाबकी रोडकडे जात असताना, दोन अज्ञात महिलांनी बॅगेतील सोन्याची अडील लाख किंमतीचे दागिने लंपास केल्याची घटना १ डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणात डाबकी रोड पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनुसार दोन अज्ञात महिलांलिरूद्ध ७ ...
केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारात देशभरात राबविल्या जात असलेल्या ग्रीन हायवे पॉलिसीत अमरावती-चिखली चौपदरीकरण मार्ग नसल्याची माहिती समोर आली आहे. ...
अकोला : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित शेतकर्यांना नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचा आदेश शासनाच्या महसूल विभागामार्फत गुरुवारी राज्यातील जिल्हाधिकार्यांना देण ...
अकोला : आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना दिलेल्या ७६ शिक्षकांना पदस्थापना दिल्याच्या फायलीच जिल्हा परिषदेत उपलब्ध नाहीत. त्यांचे केवळ आंतरजिल्हा बदली आदेशच कार्यालयात असल्याने आता जिल्हा परिषदेत त्या फायली तत्त्काळ उपलब्ध करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, अ ...
अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला तिच्याच घरातील रोख व दागिने पळविण्यासाठी प्रवृत्त करणार्या दोन युवकांसह सदर मुलीविरुद्ध सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलीने घरातील रोख रक्कम व दागिने असा एकूण दीड ...
अकोला : अंत्यविधी उरकून परतणार्या अकोला येथील दुबे कुटूंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने धडक देवून झालेल्या अपघातात पाच व्यक्ती गंभिर जखमी झाले. ही घटना अमरावती-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाघूड फाट्यानजिक (मलकापूर जि.बुलडाणा) दुपारी १.३0 वाजता घडली. य ...
अकोट : शहरातून बेपत्ता झालेल्या छगन वानखडे या २८ वर्षीय युवकाचा मृतदेह खुदावंतपूर शेतशिवारातील विहिरीत गळफास घेतलेल्या अवस्थेत ७ डिसेंबर रोजी आढळून आला. ...
बाळापूर : इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय आरोग्य अभियानां तर्गत मोफत आरोग्य तपासणी केली जाते. मात्र, शहरातील झोपडपट्टी भागातील कॉन्व्हेटमधील गरीब विद्यार्थी आरोग्य तपासणीपासून कोसो दूर असल्याचे चित्र आहे. ...