अकोला : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करून, दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश निवासी उ पजिल्हाधिकारी (आरडीसी) श्रीकांत देशपांडे यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील तहसीलदारांना दिले. ...
आलेगाव : विहिरीत पडलेल्या लहान भावाच्या पत्नीला वाचविण्याच्या प्रयत्नात इसमाचा मृत्यू झाल्याची घटना चान्नी पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या गावंडगाव येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. दोघांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. ...
व्याळा : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाचा डोंगर, वडिलांच्या अपघातानंतर दवाखान्याचा आलेला खर्च, अशा परिस्थितीमध्ये काकांच्या घरी आजीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीय तिचा मृतदेह घरी आणण्यासाठी गेले असता, व्याळा येथील २३ वर्षीय शेतकरी पुत्राने ८ डिसेंबर ...
अकोला महापालिकेचे आयुक्त पद तसेच दोन्ही उपायुक्त पद रिक्त असल्याचे पाहून मनपा अधिकारी-कर्मचारी गैरफायदा घेत असल्याचे चित्र शुक्रवारी समोर आले. प्रभारी उपायुक्त प्रा. संजय खडसे यांनी सकाळी साडेदहा वाजता विविध विभागांची झाडाझडती घेतली असता, चक्क ९४ ...
बाळापूर : पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीपासून शंभर मीटरच्या आत उत्खनन करण्यास जिल्हाधिकार्यांनी बंदी घातली आहे; मात्र कवठा येथील नदीपात्रात बॅरेजच्या कामासाठी पाणी पुरवठा करणार्या विहिरीच्या पाच ते दहा फुटांवरच मोठा खड्डा खोदून उत्खनन करण्यात येत असल ...
अखिल भारतीय ‘खासदार चषक’ कबड्डी स्पर्धा ८ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत केळीवेळी येथे होणार आहे. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यंदा आपले ७५ वर्षे पूर्ण करीत असल्याने या हीरक महोत्सवी वर्ष साजरे करीत असल्याची माहिती कबड्डी स्पर्धेचे संयोजक माजी आमदार गजा ...
जुने शहरातील कॅनॉल रस्त्याचे काम तत्कालीन मंडळ अधिकारी, तलाठय़ांनी केलेल्या प्रतापामुळे रखडल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शेतकर्यांकडून कॅनॉलसाठी जमीन भूसंपादित केल्यानंतर सात-बार्याच्या फेरफार नोंदी करताना सात-बार्यावर ही जमीन शासनाच्या मालक ...
आमदार प्रकाश भारसाकळे यांनी तालुक्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन शेतकर्यांना रब्बी सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी जिल्हाधिकार्यांसोबत यशस्वी शिष्टाई करून चारही कालव्यातून दोन वेळा पाणी देण्यास मान्यता मिळविली आहे. ...
अकोला एमआयडीसीतील उद्योगांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने शेकडो उद्योगांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. येत्या जानेवारीपासून अधिक बिकट स्थिती निर्माण होणार आहे. अकोला एमआयडीसीतील उद्योगांची तहान भागविण्यासाठी आता तरी एमआयडीसी प्रशासनाने कायमस्वरूपी उ ...
अकोला : राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची रूंदी वाढविण्याचा निर्णय घेतल्याने, महानगरातील १२ मीटर रूंदीचा सर्व्हिस रोडचा पेच निर्माण झाला. राष्ट्रीय महामार्गाला समांतर जाणारा सर्व्हिस रोड अनेक ठिकाणी ओव्हरलॅप होणार असल्याने अपघातावर नियंत्रण ठेवणे ...