अकोला : महापालिका प्रशासनाच्यावतीने राबवल्या जाणार्या केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी पाहता ही योजना अकोलेकरांसाठी दिवास्वप्न ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
विदर्भ-मराठवाड्याची सीमा असलेल्या बुलडाणा जिल्हय़ातील जांब येथील सरपंचाविरोधात धाड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीत ठराव घेऊन अवैध दारू विक्रीवर प्रतिबंध लावण्यात यावा, अशी मागणी पोलिसांकड ...
अकोला : शेतकर्यांच्या मुळावर उठलेल्या राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वात १२ डिसेंबर रोजी नागपूर विधान भवनावर आयोजित हल्लाबोल मोर्चात अकोला जिल्हय़ासह पश्चिम विदर्भातील लाखो शेतकर्यांसह ...
पातूर तालुक्यातील पाच हजार लोकसंख्या असलेल्या च तारी गावामध्ये दूषित पाण्यामुळे ३0 ते ३५ किडणीग्रस्तांना आपला प्राण गमवावा लागला. या संदर्भात चतारी येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील विजय सरदार यांनी गांभीर्याने दखल घेऊन गेली सात वर्षापासून किडणीग्रस्ता ...
मूर्तिजापूर : गेल्या १४ वर्षांपासून सुरू असलेले, मान्यता नसलेले आगार आता बंद होणार असून, यासाठी वरिष्ठ पातळीवरून तशा हालचालीसुद्धा सुरू झाल्याची माहिती परिवहन मंडळाच्या सूत्राने दिली. ...
अकोला : शिर्डीच्या साईबाबा शताब्दी वर्षानिमित्त संस्थानने पंचसूत्री कार्यक्रम राबविला असून, यानिमित्त साईबाबांच्या मूळ पादुका भाविकांच्या दर्शनासाठी देशभरात फिरविल्या जाणार आहेत. या पादुका ४ फेब्रुवारीपासून विदर्भात येत असून, त्यानिमित्त भरगच्च का ...
अकोला: व्हीसीए १५ वर्षाखालील आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेतील सहावा सामना जिमखाना अकोला क्रीडांगण येथे अकोला व गडचिरोली संघात रविवारी झाला. अकोला संघाने ५१ धावांची आघाडी घेत सामन्यावर एकतर्फी विजय मिळविला. ...
दहीहांडा : दोन लाखांचे चार लाख करून देण्याचे आमिष दाखवून केळीवेळीच्या एका इसमाचे १ लाख ७५ हजार रुपये घेऊन पसार होत असलेल्या टोळीतील दोघांना दहीहांडा पोलिसांनी शुक्रवारी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून ही रक्कम जप्त केली. दोन्ही आरोपींविरुद्ध शनिवारी ...
रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही पैसे मिळत नसल्यामुळे शाखा अभियंता किशोर राऊत यांनी कंत्राटदाराचे देयक थांबविल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख व कंत्राटदाराने शाखा अभियंता राऊत यांना बेदम मारहाण केली होती. ...