अकोला : भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ६८ व्या जयंतीनिमित्त त्यांना अकोला येथील भाजपा कार्यालयात भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. ...
अकोला : विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान जिल्ह्यातील विविध विकास कामांसह समस्यांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवार, १२ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता नागपूरच्या विधान भवनात आयोजित बैठकीत घेणार आहेत. ...
अकोला : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील कपाशी पिकाचे पंचनामे जिल्हा प्रशासनामार्फत गठित पथकांमार्फत सोमवारपासून सुरू करण्यात आले. ...
मूर्तिजापूरच्या क्रीडांगणावर झालेल्या २५ व्या राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत मुलींमध्ये नाशिकने तर मुलांमध्ये औरंगाबादच्या संघाने विजेतेपद पकावले. या स्पर्धेत ३0 जिल्ह्यातील मुले आणि मुलींच्या ७00 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ...
अकोला शहरासाठी महत्त्वाचे असलेल्या महान धरणाने डिसेंबरमध्ये तळ गाठल्याचे चित्र असून, धरणात ११ डिसेंबर रोजी केवळ १६.७९ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. अल्प जलसाठय़ामुळे मूर्तिजापूर शहर आणि ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेला धरणातून पाणी देणे बंद करण्यात आले आहे. त ...
अकोला पोलीस खात्यात बाळापूर येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी जनार्दन बळीराम चंदन (५0) यांना रविवारी रात्री उशिरा अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ...
ग्रामपंचायती कडून सहा वर्षाच्या अनुशेशासह अपंगांवर त्यांच्या हक्काचा निधी त्वरित खर्च करण्यात यावा या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने सोमवार ११ डिसेंबर रोजी गटविकास अधिकार्यांना शासन निर्णयाची प्रत देवून ती वाचण्यासाठी चक्क चष्मा भेट देवून आगळे-वेगळ ...
अकोला: महावितरणमध्ये कार्यरत असलेले राज्यभरातील ५00 सुरक्षा रक्षक मुंडन करून मंगळवार, १२ डिसेंबर नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार आहेत. या अनुषंगाने प्रदेश काँग्रेस असंघटित कामगार सेलच्या अंतर्गत अकोला जिल्हय़ातील महावितरणच्य ...
अकोला : शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने अकोला-आकोट मार्गावरील उगवा फाटा येथे सोमवारी सकाळी ११ वाजता शेतमालाची होळी करण्यात आली. ...