मराठा समाजाचे सर्वोच्चनेते शरद पवारांमुळे मराठा समाजाला आरक्षणा पासून दूर राहावे लागले व आरक्षण लांबणीवर पडले. तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होते. शरद पवार हे सुद्धा मराठा समाजाचे मोठे नेते असताना त्यांच्या सत्ता काळात देखील म ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे सभापत पुंडलिकराव अरबट यांचा स्वीय सहायक श्रीकांत महादेवराव ठाकरे (५१) याला गुरुवारी दुपारी एका तक्रारकर्त्याकडून ५००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी)अधिकाºयांनी रंगेहाथ अटक केली ...
अकोला : राज्यात कुरिअर-पार्सल सेवा देणाºया एस.के. टान्सलाइन्स कंपनी सोबतचा करार रद्दबातल ठरवून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कंपनीची दोन कोटी रुपयांची बँक गॅरंटी गोठविली आहे. ...
शिर्ला (अकोला): हिवाळी अधिवेशनाच्या सूप वाजण्याच्या एक दिवस पुर्वी बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळीराम सिरस्कार हे अकोला जिल्ह्यातील शिर्ला (ता.पातुर) येथील राष्ट्रीय महामार्गावरील चार मेगावॉट चा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प प्रकल्प तातडीने पाठपु ...
अकोला : वेळेवर उपचार न मिळाल्याने एका चार महिन्याच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याच्या मळसूर आरोग्य केंद्रातील घटनेची गंभीर दखल घेत आरोग्य सेवा मंडळ, अकोलाचे उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी सखोल चौकशीचा आदेश दिल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ...
अकोला : वाळूचा अवैधरीत्या उपसा करून चोरीच्या मार्गाने वाहतूक करणारी चार ट्रक व दोन ट्रॅक्टर पकडल्यानंतर, सात चालक आणि पाच वाहन मालकांवर फौजदारी कारवाईची तक्रार विशेष पथकाने महसूल विभागाला दिली. ...
अकोला : आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीतून शेतकर्यांना पीक संवर्धन ते पणन व्यवस्थेपर्यंत लागणार्या गरजांसाठी दिल्या जाणार्या अनुदानाच्या योजनांत ५७ लाखांपेक्षाही अधिक रकमेचा घोळ केल्याप्रकरणी समन्वयित कृषी विकास प्रकल्पाचे तत्कालीन जिल्हा प्रकल्प व् ...
अकोला : रिंग रोडवरील समता कॉलनीमध्ये एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्डय़ावर खदान पोलिसांनी मंगळवारी धाड टाकू न दोन इसमांसह चार महिलांना अटक केली. ...
अकोला : शिवसंपर्क अभियानच्या माध्यमातून राज्यात पक्ष बांधणीसाठी सरसावलेले शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ जानेवारी महिन्यात धडाडणार आहे. ...
अकोला : खारपाणपट्टय़ातील ५५ गावांमध्ये टँकरने सुरू असलेला पुरवठा बंद करून, त्याऐवजी ८४ खेडी योजनेतून त्यापैकी ४४ गावांना पुरवठा करण्याच्या उपाययोजनेसाठी शासनाने ३ कोटी ६८ लाख रुपयांच्या प्रस्तावाला १९ डिसेंबर रोजी मान्यता दिली आहे. अकोला पूर्वचे आमदार ...