सेवा है यज्ञकुंड..समिधासम हम जले..या वृत्तीने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत मेळघाट येथील ज्येष्ठ समाजसेविका डॉ. स्मिता कोल्हे यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ४९ वा पुण्यतिथी-पुण्यस्मरण महोत्सवानिमित्त आयोजित महिला संमेल ...
अकोला: शेतकरी व कृषिक्षेत्राच्या विकासासाठी शासन अनेक विकास योजना कार्यान्वित करीत असताना त्यांना सामाजिक संस्थांनीही हातभार लावणे गरजेचे आहे. ग्रॅँड मराठा फाऊंडेशन या दृष्टीने शेतकऱ्यांना मदतीचा हात देत असून इतर संस्थांनी त्यांचा कित्ता गिरवून सामाज ...
अकोला: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे व्यक्तीमत्व सिंधुसारखे आहे. राष्ट्रसंतांच्या साहित्यातून जीवन जगताना माणुसकीला महत्व दिले पाहिजे. याचा विचार रूजुविला. युवकांना स्फूर्ती देणारे, चैतन्य निर्माण करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य आहे. ग्र ...
अकोला : बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथून नागपूरकडे जाणाºया कारला विरुद्ध दिशेने येणाºया पेट्रोलच्या टँकरने धडक देऊन झालेल्या अपघातात कारमधील दोन जण ठार, तर तीन जण जखमी झाले. ...
अकोला : अकोटवरून अकोल्याकडे येत असलेला वीटांनी भरलेला मिनी ट्रक वल्लभनगरजवळ सकाळी ११.३० वाजताचे दरम्यान उलटला. या भीषण अपघातात ट्रकमधील एक मजूर जागेवरच ठार झाले, तर ४ जण जखमी झाले. ...
अकोला - शासनाच्या मालकीच्या २० कोटी रुपयांच्या भुखंड घोटाळयात अखेर आर्थिक गुन्हे शाखेने या घोटाळयातील मुख्य आरोपी दिपक रमेश झांबड आणि रमेश गजराज झांबड या दोघांना शनिवारी सकाळी अकोल्यात बेडया ठोकल्या. ...
अकोला: विविध मागण्यांना घेऊन २0 ते २५ महिला कामगारांनी शिवणी येथील महाबीजच्या कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी आंदोलन केले. दरम्यान आंदोलनातील एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली नाह ...
अकोला : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ अंतर्गत कार्य करणार्या सेवा समितीच्यावतीने स्थानिक स्वराज्य भवनाच्या प्रांगणात २३ ते २५ डिसेंबरदरम्यान ४९ वा राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित केला आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमात ...
मनपा क्षेत्रात आतापर्यंत १८ हजार १३७ शौचालयांची उभारणी करण्यात आली असून, त्यांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करण्याचा निर्णय केंद्र व राज्य शासनाने घेतला आहे. त्या पृष्ठभूमीवर शनिवार, २३ डिसेंबर रोजी केंद्र शासनाची चमू अकोल्यात दाखल होणार असल्याची माहिती आहे. ...