तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथे महावितरण कंपनीच्यावतीने सुरू असलेल्या बांधकामावरील शेतमजुराच्या पाच वर्षीय मुलाचा शौचालयाच्या टाक्यात पडून मृत्यू झाल्याची घटना २५ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता घडली. ...
अकोला : अकोल्याहून मुर्तीजापूरकडे जात असलेल्या भरधाव टिप्परने अकोल्याच्या दिशेने येत असलेल्या दोन दुचाकींना जारेदार धडक दिली. अकोला एमआयडीसी परिसरातील अप्पु पुतळ्याजवळ दुपारी २ वाजताच्या सुमारास लेल्या या अपघातात एका दुचाकीवरी दोन जण जागीच ठार झाले. ...
अकोला: अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती अकोला जिल्हा महानगरचे वतीने आयोजीत संत गाडगेबाबा प्रबोधन पंधरवाड्याचा शानदार समारोप अकोलखेड येथे संपन्न झाला. ...
अकोला : प्रेम आणि बंधूभावाची शिकवण देणारे प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव ख्रिसमस अर्थात नाताळ २५ डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. अकोला शहर आणि जिल्ह्यातही सोमवारी नाताळ हा सण मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. ...
दिग्रस बु. : (अकोला) : पाण्याच्या शोधार्थ कोरड्या विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला आलेगाव वनविभागाच्या कर्मचाºयांनी ग्रामस्थांच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढून त्याला जीवदान दिले. ही घटना सोमवारी दुपारी घडली.अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्या अंतर्गत ये ...
अकोला : सोयाबीन दरात चढ उतार सुरू असून, दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी वेअर हाऊसमध्ये सोयाबीन ठेवले आहे. पण वेअर हॉऊसमध्ये शेतमाल ठेवण्याची कालमर्यादा सहा महिनेच असल्याने शेकडो शेतकऱ्यांनी शेतमाल तेथून काढून विकावा लागत आहे.सर्वच प्रकारच्या खाद् ...
अकोला : राज्यातील सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयात होणाºया सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण प्रचंड आहे. त्यातून माता व बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्यासोबतच आर्थिक लुबाडणूकही होत आहे. या प्रकाराची आता शासनानेच दखल घेतली असून, तो बंद कर ...
अकोट : अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती व अन्य दोन संचालकांना जिल्हा निबंधकांनी अनियमिततेच्या कारणावरून संचालक पदावरून अपात्र केले. त्यामुळे सहकार व राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ...