चोहोट्टा बाजार : टिप्परच्या खाली आल्याने एक ४0 वर्षीय इसम जागीच ठार झाल्याची घटना २४ जानेवारीच्या संध्याकाळी चोहोट्टा बाजार येथील मुख्य मार्गावर घडली. ...
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयाच्या वॉर्ड क्र. नऊमध्ये एक सफाई कामगार व त्याच वॉर्डात उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णाची महिला नातेवाईक मंगळवार, २३ जानेवारी रोजी रात्री स्वच्छतागृहात आक्षेपार्ह स्थितीत आढळून आल्याने एकच खळ ...
अकोला : सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जठारपेठ येथील ज्योती नगरमध्ये सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायाच्या अड्डय़ावर स्थानिक गुन्हे शाखा, शहर पोलीस उपअधीक्षक व सिव्हिल लाइन्स पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली. या तीनही आरोपींना बुधवारी न्या ...
अकोला : शहरातील सराफा व्यावसायिकांचे कुरियर बॉयने आणलेले १६ लाख १५ हजार रुपयांचे दोन किलो सोन्याचे दागिने ८ फेब्रुवारी २0१७ रोजी लुटमार करणार्या चार चोरट्यांना रामदास पेठ पोलिसांनी अटक केली. हे आरोपी पोलीस कोठडीत असतानाच पोलिसांनी पाचव्या आरोपीस अटक ...
अकोला : बाळापूर मतदारसंघाचे आमदार बळीराम सिरस्कार व कौलखेडमधील रहिवासी दादाराव काकड यांच्या वाहनांमध्ये अपघात झाल्याची घटना न्यायालयासमोर बुधवारी सकाळी घडली. या अपघातात कोणतीही हानी झाली नाही. मात्र, दोन्ही कारचे नुकसान झाले. ...
अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडलेल्या हत्याकांड व प्राणघातक हल्ला प्रकरणातील सहा आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये किशोर सुधाकर वानखडे, अश्विन उद्धवराव नवले ...
अकोला : सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केलेले नवीन शासकीय दर व निविदेतील क्लिष्ट शर्ती-अटींमुळे नऊ क ोटींच्या विकास कामांकडे महापालिकेतील कंत्राटदारांनी पाठ फिरवली आहे. सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना व दलितेतर योजनेच्या कामासाठी निविदा अर्ज सादर करण्य ...
एरंडेल तेलापासून काढल्या जाणाºया केमिकल्सची निर्मिती प्रक्रिया क्लिष्ट समजली जाते. ही प्रक्रिया अकोला एमआयडीसीत होत असून, वर्षाकाठी १० ते १५ टन साठा येथील अक्षय केमिकल्समधून युरोपीय देशात निर्यात होत आहे. ...
अकोला: गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, रुग्णांची गरज भागविण्यासाठी चक्क उधार-उसनवारीवर औषधे घेऊन रुग्णांची गरज भागविण्याची नामुश्की रुग्णालय प्रशासन ...
अकोला: व्यंगचित्रकार गजानन घोंगडेद्वारा आयोजित विसावी व्यंगचित्र स्पर्धा शनिवारी उत्साहात पार पडली.‘अ’, ‘ब’, व ‘क’ या तीन गटात झालेल्या स्पर्धेत ‘अ’ गटातून प्रभात किड्सच्या राज पंकज जायले याने प्रथम, कोठारी कॉन्व्हेंटच्या कृष्णन तळणीकर द्वितीय, तर को ...