लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकोल्यात शनिवारी पुन्हा मोर्णा नदी स्वच्छता मोहीम! - Marathi News | Monorail Cleanliness campaign again in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात शनिवारी पुन्हा मोर्णा नदी स्वच्छता मोहीम!

अकोला: मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी १३ व २0 जानेवारी रोजी सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकसहभागातून नदीतील कचरा व जलकुंभी मोठय़ा प्रमाणात बाहेर काढण्यात आली; मात्र नदी पूर्णपणे स्वच्छ होईपर्यंत स्वच्छतेची ही मोहीम सुरूच राहणार असल्याने शनिवार, २ ...

मतदार दिनानिमित्त अकोला शहरातून निघाली जनजागृती रॅली - Marathi News | A public awareness rally in Akola city on the occasion of voters day | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मतदार दिनानिमित्त अकोला शहरातून निघाली जनजागृती रॅली

अकोला : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त गुरुवार, २५ जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, याचा एक भाग म्हणून अकोला शहरात सकाळी मतदार रॅली काढण्यात आली. ...

चिखलगाव येथील मुकेश पेंढारकर हत्याकांड; आरोपीस जन्मठेप - Marathi News | Mukesh Pendharkar murder case in Chikhalgaon; The accused is life imprisonment | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चिखलगाव येथील मुकेश पेंढारकर हत्याकांड; आरोपीस जन्मठेप

अकोला: स्वत:च्या आईवर हल्ला करून तिला जखमी केल्यानंतर रूग्णालयात उपचारासाठी नेण्यास नकार देणाºया मिनी ट्रक चालकावर सुद्धा धारदार गुप्तीने वार करून त्याची हत्या करणारा आरोपी गोपाल जानराव सरप(३२) याला चौथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश व्ही.डी. केदा ...

राज्यातील आठ महापालिका क्षेत्रात एलईडी पथदिव्यांसाठी ‘ईईएसएल’वर शिक्कामोर्तब - Marathi News | EeSL seals for LED streetlights in eight municipal areas in the state | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यातील आठ महापालिका क्षेत्रात एलईडी पथदिव्यांसाठी ‘ईईएसएल’वर शिक्कामोर्तब

अकोला : शहरांमध्ये लख्खं उजेड देणाºया एलईडी पथदिव्यांसाठी राज्य शासनाने ‘ईईएसएल’ कंपनीच्या कामकाजावर शिक्कामोर्तब केले आहे. ...

काढणी हंगाम सुरू होताच बाजारात हरभऱ्याचे भाव पुन्हा कोसळले! - Marathi News | Market starts reclining after harvesting again! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काढणी हंगाम सुरू होताच बाजारात हरभऱ्याचे भाव पुन्हा कोसळले!

अकोला : यावर्षी केंद्र शासनाने हरभऱ्याला (चना) चार हजार रुपये प्रतिक्ंिवटल हमीदर जाहीर केले.यावर राज्य शासन ४०० रुपये प्रतिक्ंिवटल बोनस देणार आहे; आता काढणी सुरू होताच बाजारात हमी दरापेक्षा ६०० रू पयाने दर कोसळले. ...

अकोला जीएमसी : तक्रारकर्त्या प्राध्यापिकेचा आत्मदहनाचा इशारा मागे - Marathi News | Akola GMC: .professor take u-turn from her warning | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जीएमसी : तक्रारकर्त्या प्राध्यापिकेचा आत्मदहनाचा इशारा मागे

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील जनवैद्यक औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अरुण हुमने हे मानसिक छळ करीत असल्याचा आरोप करीत पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या तक्रारीत आत्मदहनाचा इशारा देणाºया याच विभागातील सहयोगी प्राध्यापिका डॉ. क ...

अकोला : शहराचे वैभव असलेल्या मोर्णा नदीचा लोकसहभागातून होणार विकास! - Marathi News | Akola: People of the city will be benefited from the development of the river Mourna! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : शहराचे वैभव असलेल्या मोर्णा नदीचा लोकसहभागातून होणार विकास!

अकोला : शहराचे वैभव असलेल्या मोर्णा नदीच्या स्वच्छतेनंतर लोकसहभागातून दोन वर्षांत मोर्णा नदीचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी  नदीकाठाचा विकास आणि सौंदर्यीकरणाच्या कामांचा ‘अँक्शन प्लॅन’ जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी तयार केला आहे. ...

अकोला शहरातील किशोर खत्री हत्याकांडात १२ साक्षीदारांची तपासणी - Marathi News | 12 witnesses interviewed in Kishore Khatri killing in Akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरातील किशोर खत्री हत्याकांडात १२ साक्षीदारांची तपासणी

अकोला : शहरातील प्रसिद्ध उद्योजक तथा व्यापारी किशोर खत्री हत्याकांड प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने १२ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. यामध्ये दुतोंडे नामक प्रत्यक्षदश्री साक्षीदारासह मुख्य साक्षीदारांचा समावेश आहे. विशेष सरकारी वकील अँड. उज् ...

‘पद्मावत’च्या विरोधात क्षत्रिय महासभेची निषेध रॅली - Marathi News | Kshatriya Mahasabha's protest rally against 'Padmavat' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘पद्मावत’च्या विरोधात क्षत्रिय महासभेची निषेध रॅली

 लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या अकोला जिल्हा युवा शाखेच्यावतीने शेकडो राजपूत युवकांनी पद्मावत चित्रपट प्रदर्शित होऊ नये, याकरिता निषेध रॅली काढली आणि चित्रपटगृह संचालकांना निवेदन दिले. अ.भा.क्ष. महासभेचे महाराष्ट्र प्रदे ...