पोपटखेड : शासनाकडून मेळघाट व्याघ्रप्रकल्पातून आकोट तालुक्यात पुनर्वसन करतेवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने पुन्हा मेळघाटात जाऊन ठान मांडलेल्या आठ गावांमधील आदिवासींनी काही मागण्या पूर्ण झाल्यामुळे त्यांचे आंदोलन अखेर २६ जानेवारी रोजी मागे ...
अकोला : आयपीएलच्या ११ व्या मोसमाचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आता या मोसमातील खेळाडूंच्या लिलावावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. देश-विदेशातील सवरेत्तम खेळाडूंमध्ये पश्चिम विदर्भातील अकोल्याचा आदित्य ठाकरे आणि बुलडाण्याचा श्रीकांत वाघ यांचादेखील ...
अकोला : आरोपीने स्वत:च्या आईवर हल्ला करून तिला जखमी केल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी ट्रकमध्ये नेण्यास नकार देणार्या युवकावरसुद्धा धारदार गुप्तीने वार करून हत्या करणारा आरोपी गोपाल जानराव सरप(३२) याला चौथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.डी. क ...
अकोला : पद्मावत चित्रपटाच्या कथानकावरून देशभरात रणकंदन सुरू आहे. करणी सेना, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा व हिंदू संघटनांनी हा चित्रपट प्रदर्शनास विरोध केला. अकोला शहरातसुद्धा त्याचे पडसाद उमटले आहेत. ...
अकोला : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अकोला विभागाच्या वतीने आयोजित ६५ व्या प्राथमिक नाट्य महोत्सवात ‘काळा वजीर, पांढरा राजा’ ला सवरेत्कृष्ट नाटकाचे पारितोषिक मिळाले. २५ डिसेंबर ते २३ जानेवारी या कालावधीत नाट्य महोत्सव प्रमिलाताई ओक हॉल येथे पार पडला ...
अकोला: यावर्षी पाऊसच पूरक झाला नाही. शरद सरोवर विमानतळ विस्तारीकरणात गेले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे आता कायमस्वरू पी पाण्याचा स्रोतही उपलब्ध नसल्याने संशोधन जगविण्यासाठी शास्त्रज्ञांना धडपड करावी लागत आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थिमुळे ...
अकोला : महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा विभागीय मेळावा शुक्रवार, २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता आकाशवाणीसमोरील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे व सचिव हनुमंतराव ताटे यांची प् ...
अकोला : वेतनवाढसह प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उपसले. उच्चस्तरीय आयोग समितीने दिलेल्या अहवालाची होळी करीत राज्यभरात तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. अकोला आगार क्रमांक एकवर ही होळी करून क ...