अकोला : एकात्मिक गृहनिर्माण योजनेंतर्गत मूर्तिजापूर येथे बांधण्यात आलेल्या घरकुलांचा पात्र लाभार्थींना नऊ वर्षांपासून ताबाच मिळाला नाही. ७३२ पेक्षा जास्त लाभार्थी योजनेपासून उपेक्षित आहेत. घरकुल योजनेसोबतच घुंगशी बॅरेज ते मूर्तिजापूरपर्यंतच्या पाइपला ...
अकोला तहसील कार्यालयातील प्रतीक्षालय इमारतीमध्ये मंगळवारी ९ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत प्रतीक्षालयातील जुने साहित्य व दस्तावेज (रेकॉर्ड) जळाले. ...
शेतकर्यांचा नॉन एफएक्यू उडीद घेण्यास अकोट खरेदी केंद्राने नकार दिल्यानंतर तो उडीद व्यापार्यांनी घेतला. त्यानंतर तोच उडीद व्यापार्यांनी खरेदी केंद्रावर आणल्याने केंद्रातील संबंधित कर्मचार्यांनी खरेदी केला. ...
कारंजा-रमजानपूर येथे चार वर्षांपूर्वी पानखास नदीपात्रात विदर्भ पाटबंधारे मंडळाच्या माध्यमातून साठवण तलावाचे काम सुरू करण्यात आले असून, याच पानखास नदीच्या पात्रातून नक्की किती वाळूचे उत्खनन झाले. ...
शहराच्या विकास कामांसाठी शासनाकडून प्राप्त निधीत मॅचिंग फंड जमा करावा लागतो. मनपा कर्मचार्यांचे थकीत वेतन, पाणी पुरवठय़ासह शहरातील विद्युत व्यवस्थेचे देयक अदा करण्यासह शासनाचा उपकर जमा करण्याची प्रशासनाची जबाबदारी आहे. ...
जिल्ह्यात प्रदूषण अधिनियमाला हरताळ फासून सुरू असलेल्या वीटभट्टय़ांवर विटांसाठी स्वामित्वधनाची रक्कम न भरताच अवैधपणे कोट्यवधींची माती वापरली जात असल्याचा प्रकार घडत आहे. ...
अकोला: मतदारांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी आयोजित केलेल्या जागरूक मतदार चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून मंगळवारी सकाळी ८ वाजत ...