अकोला : घराजवळच रस्त्यावर खेळणार्या अडीच वर्षीय मुलीला मालवाहू वाहनाने धडक दिल्याची घटना ३0 जानेवारी रोजी कौलखेडमधील नागे ले-आऊटमध्ये घडली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला वाचविण्याचे शर्थीचे प् ...
अकोला : अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग करणार्या नायगाव येथील युवकाला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.जी. भालचंद्र यांच्या न्यायालयाने तीन वर्षांचा सश्रम कारावास आणि त्याच्या सहकारी मित्रास ५00 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
अकोला : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातील वरिष्ठ लिपिक निरंजन खंडारे याच्याकडून त्याच्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या महिला व पुरूष सहकार्याचा गत चार वर्षांपासून अश्लील वर्तन करून छळ सुरू असल्याचा प्रकार महिला कर्मचा ...
अकोला : राधाकिसन प्लॉटमध्ये यमुना अपार्टमेंटमध्ये राहणारे नरेंद्र राठी यांच्या नोकराने, त्यांच्या पत्नीचा गळा दाबून, अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोख पळविली होती. कोतवाली पोलिसांनी नोकराकडून सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि १५ हजार रुपये रोख ...
कुरूम : मूर्तिजापूर पं.स. अंतर्गत कुरुम येथील समूह साधन केंद्रात ६ फेब्रुवारीला वीटभट्टीवर काम करणार्या स्थलांतरित पालकांच्या मुलांच्या आनंदी वर्गाचे उद्घाटन मूर्तिजापूर पं.स.चे उपसभापती उमेश मडगे यांच्या हस्ते पार पडले. ...
अकोला : अकोला आणि वाशिम जिल्हय़ाच्या सीमेवर ७३.६९ वर्ग कि.मी. क्षेत्रात विस्तीर्ण पसरलेले वैभवसंपन्न काटेपूर्णा अभयारण्य गुरुवार, ८ फेब्रुवारी रोजी तिसरी दशकपूर्ती साजरी करीत आहे. ३१ व्या वर्षात पदार्पण करणार्या या अभयारण्यास राज्य शासनाने ८ फेब्रुवा ...
अकोला : बोरगाव मंजू शिवारात भाड्याने घेतलेल्या शेतात अकृषक परवानगी न घेता, विनापरवाना उभारण्यात आलेल्या ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ची चौकशी महसूल प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आली असून, चौकशीचा अहवाल अकोला तहसीलदारांमार्फत उपविभागीय अधिकार्यांकडे (एसडी ...
अकोला : महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी बुधवारी सकाळी उत्तर झोनमधील कार्यालयाची आकस्मिक पाहणी केली असता मालमत्ता कर वसूल विभाग, जलप्रदाय विभागासह चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी कार्यालयात उशिरा हजेरी लावत असल्याचे आढळून आले. संबंधित लेटलतीफ कर्मचार्या ...
अकोला : कौटुंबिक वादातून वडिलांनी ११ महिन्यांच्या चिमुरड्या मुलीला आईपासून अलिप्त केले. शेवटी आईचे काळीजच ते. पोटच्या गोळय़ापासून ती कशी अलिप्त राहील. अखेर तिने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि मुलीला ताब्यात देण्याची विनवणी न्यायालयाला केली. न्यायालयान ...