लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
मूर्तिजापूर : चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला; मजूर ठार, एक गंभीर - Marathi News | Murtijapur: The driver's control overturned the tractor; The laborer killed, one serious | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मूर्तिजापूर : चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला; मजूर ठार, एक गंभीर

मूर्तिजापूर : अज्ञात कारने ओव्हरटेक केल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटून मजूर जागीच ठार, तर चालक गंभीर जखमी झाला. ही घटना  राष्ट्रीय महामार्ग सहावर मूर्तिजापूर ते अकोला मार्गावर सोनोरी गावाजवळ ८  फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली.  ...

अकोल्यात लुटमार टॅक्स विरोधी आंदोलन: अकोलेकरांनी स्वाक्षरी नोंदवून केला करवाढीचा विरोध - Marathi News | Anti-tax protest agitation in Akola: 50 thousand people signature | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात लुटमार टॅक्स विरोधी आंदोलन: अकोलेकरांनी स्वाक्षरी नोंदवून केला करवाढीचा विरोध

अकोला :लुटमार टॅक्सविरोधी संघर्ष समितीने अकोल्याचे माजी महापौर व समितीचे समन्वयक मदन भरगड यांच्या नेतृत्वाखाली अकोला महानगरपालिकेसमोर हस्ताक्षर आंदोलन केले. ...

 अकोला : महापौरांना काँग्रेसच्या मदतीचा विसर कसा? - विरोधी पक्षनेत्यांनी साधला निशाणा - Marathi News | Akola: Opposition Leaders accused mayor | Latest akola News at Lokmat.com

अकोला : अकोला : महापौरांना काँग्रेसच्या मदतीचा विसर कसा? - विरोधी पक्षनेत्यांनी साधला निशाणा

अकोला : करवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधकांमध्ये एकजूट असल्याचे दिसताच महापौर विजय अग्रवाल यांचे धाबे दणाणले आहे. कधीकाळी काँग्रेस, राकाँ व भारिपच्या सहकार्याने सत्तेची फळे चाखणाºया महापौरांना काँग्रेसच्या मदतीचा विसर पडल्याची टीका मनपातील विरोधी पक्षन ...

अकोला जिल्हा योजनेतील रखडली विकास कामे; दीड महिन्यात ४४ कोटींची कामे मार्गी लागणार? - Marathi News | Development projects in Akola district stopped | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा योजनेतील रखडली विकास कामे; दीड महिन्यात ४४ कोटींची कामे मार्गी लागणार?

अकोला : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी मंजूर १२३ कोटी २४ लाखांच्या निधीपैकी ७९ कोटी ३० लाख २६ हजार रुपयांचा निधी खर्च झाला असला, तरी उर्वरित ४३ कोटी ९३ लाख ७४ हजार रुपयांचा निधी अद्याप अखर्चित आहे ...

महावितरण : आॅनलाइन वीज बिल भरण्यासाठी माफक सेवा शुल्क - Marathi News | MSEDCLT: Proper service fee for paying online bill | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महावितरण : आॅनलाइन वीज बिल भरण्यासाठी माफक सेवा शुल्क

अकोला : महावितरणने राज्यातील सर्व ग्राहकांना आॅनलाइन पद्धतीद्वारे वीज देयक भरण्याची सुविधा २००५ पासून उपलब्ध करून दिली आहे. ...

अकोल्यात लवकरच ६८ जागांसाठी पोलीस भरती - Marathi News | Police recruitment for 68 seats soon in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात लवकरच ६८ जागांसाठी पोलीस भरती

अकोला : डिसेंबर २0१८ अखेरपर्यंत रिक्त होणाºया संभाव्य पदांची गणना करून जाहीर करण्यात आलेल्या ६८ जागांवर लवकरच पोलीस शिपाई पदासाठी अकोला पोलीस दलाच्यावतीने भरती करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक ४२ जागा खुल्या प्रवर्गातील आहेत. ...

अकोला- सरकारी धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचं 'पकोडे तळो' आंदोलन - Marathi News | Akola - NCP's 'Pokode Talo' movement against the government policy | Latest akola Videos at Lokmat.com

अकोला :अकोला- सरकारी धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचं 'पकोडे तळो' आंदोलन

केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भजी/पकोडे तळो आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादीचे नेते श्रीकांत पिसे ... ...

लोणार सरोवराच्या गाळात वातावरणीतील बदलाच्या नोंदी, प्रदूषणामुळे वातावरणीय बदलांचा वेग वाढतोय! - Marathi News | climate change is increasing due to pollution! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवराच्या गाळात वातावरणीतील बदलाच्या नोंदी, प्रदूषणामुळे वातावरणीय बदलांचा वेग वाढतोय!

निसर्ग बिघडलेल्या गोष्टी त्याच स्तरावर पुन्हा सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न करतो; पण मानवी हस्तक्षेपामुळे या चक्राला फटका बसत आहे. ...

लग्नापूर्वी भगत दाम्पत्यांनी घोटा गावात शोष खोदून केले श्रमदान  - Marathi News | bhagat families initiative for pani foundations activity | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लग्नापूर्वी भगत दाम्पत्यांनी घोटा गावात शोष खोदून केले श्रमदान 

पाणी प्रश्नाची समस्या निकाली काढण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी, याकरिता ४ फेब्रुवारी फुलचंद भगत व प्रज्ञा तायडे यांनी विवाहापूर्वी शोषखड्डे खोदण्याच्या कामास श्रमदान करून हा कार्यक्रम पार पडला. ...