बोरगाव वैराळे (अकोला): पूर्णा नदीपात्रातून लिलाव न झालेल्या घाटातील रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणार्या चार ट्रॅक्टर मालकांना शासनाच्या नवीन परिपत्रकाप्रमाणे प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी १२ फेब्रुवारी रोजी ...
अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील कामठा येथील रहिवासी एक युवक देशी कट्टा व दोन जिवंत काडतूस घेऊन अशोक वाटिका चौकात असल्याची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांच्या पथकाने छापा टाकून युवकास मंगळवारी सकाळी अटक केली. ...
अकोला : बहुप्रतीक्षित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची अधिकृत घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी केली. यामध्ये अमरावती विभागातील अमरावती, वाशिम व अकोला जिल्ह्यातील ११ खेळाडू, क्रीडा संघटक व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. ...
अकोला : जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि ९४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी, अशा ९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ‘आॅनलाइन’ उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सोमवारपर्यंत १७९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. ...
अकोला :एलईडीची कामे ‘ईईएसएल’ कंपनीमार्फत करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश असल्यामुळे नगरसेवकांनी सुचविलेली प्रभागातील एलईडीची कामे रद्द करावी लागणार असल्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांची गोची झाली आहे. ...
अकोला : अवकाळी पावसासह गारपिटीने जिल्ह्यात रब्बी पिकांसह भाजीपाल व फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेला घास गारपिटीने पळविल्याने, शेतकरी हवालदिल झाला असून, जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार सोमवारपासून पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्यात आले ...
अकोला : घराचे बांधकाम सुरू असताना आलेली रेती दुसर्याच्या घरासमोर टाकण्यावरून झालेल्या वादात एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये एक इसम गंभीर जखमी झाला असल्याची घटना मोठी उमरीतील फत्तेपूरवाडीत घडली आहे. ...
अकोला : केंद्र व राज्य शासनाच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत ज्या शहरांमध्ये पाणी पुरवठा वितरण प्रणाली व भूमिगत गटार योजनेच्या कामांना मंजुरी मिळाली आहे, त्या ठिकाणी अमृत योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतरच रस्ते दुरुस्तीची कामे निकाली काढण्याचे निर्देश शासनाने मह ...
अकोला : सिद्धार्थ पूरपीडित मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्थेबाबतच्या तक्रारी, न्यायालयीन प्रकरणे, जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाने केलेल्या चौकशीत तक्रारकर्त्याच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतरही अफरातफरीची तक्रार करून कारवाई न झाल् ...