अकोला : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे होत असलेल्या खामगाव कृषी महोत्सव-२०१८ च्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे येथील विमानतळावर शनिवारी सकाळी आगमन झाले. ...
अकोला : नागरिकांच्या सार्वजनिक वापरासाठी राखीव असणार्या ले-आउटमधील खुल्या जागांवर (ओपन स्पेस) सामाजिक उपक्रम राबविण्याच्या नावाखाली विविध संस्थांनी कब्जा करून ठेवला आहे. बोटावर मोजता येणार्या सामाजिक व शैक्षणिक संस्थांचा अपवाद वगळता अनेक संस्थांच्य ...
अकोला : भाटे क्लब परिसरातील इराणी झोपट्टीत राहणारा मुस्तफा अली अख्तर अली याला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडील २0९ गॅ्रम सोने व २00 गॅ्रम चांदीचे दागिने जप्त केले. कोतवाली पोलिसांनी मुस्तफा अलीविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
अकोला : जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (एसीईओ) डॉ. सुभाष पवार हे भ्रष्ट अधिकारी असल्याचा आरोप करीत त्यांच्या संपत्तीची आणि संपूर्ण कारभाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप जिल्हा परिषद सदस्यांनी शुक्रवारी केली. ...
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भरघोस उत्पादन देणारे तेलबियांचे सात वाण विकसित केले आहेत; पण पूरक दर मिळत नसल्याने या क्षेत्रात अद्याप वाढ झाली नाही. दरम्यान,मागच्या वर्षी केंद्र शासनाने रिफाइंड खाद्यतेलावर दुप्पट आयात कर लावल्याने तेलबि ...
अकोला : बाळापूर शहरातील बाळापूर नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अँड. सैयद नातीकोद्दीन खतीब यांच्यासह १३ संचालकांविरुद्ध पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बाळापूर पोलिसांनी १६ फेब्रुवारी रोजी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केली आहेत. ...
अकोला : अकोला क्रिकेट क्लब मैदानावर गुरुवारी विजय तेलंग स्मृती चषक आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेतील सामना अकोला व भंडारा जिल्हा संघात खेळला गेला. अकोला संघाने भंडारावर १३९ धावांनी विजय मिळविला. मोहित राऊत व गणेश भोसले विजयाचे शिल्पकार ठरले. ...
अकोला: गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाने मदत जाहीर केली असून सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असा दिलासा परिवहन, खारभूमी विकास मंत्री दिवाकर राव ...