अकोट : महावैष्णव श्रद्धेय श्री संत वासुदेव महाराज यांचा १0१ वा जन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या हजारो वैष्णवांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. श्रद्धेचा हा अथांग जनसागर उपस्थित भाविकांचे डोळ्याचे पारणे फेडून गेला. श्रद्धा, भक्ती ...
अकोला : बाळापूर पंचायत समितीचे शाखा अभियंता वामन राठोड यांच्या कार्यकाळात कामांमध्ये भ्रष्टाचाराने कळस गाठला असून, तो प्रकार अनेक कामांतून पुढे आला. त्यासाठी दिलेल्या नोटिशीच्या स्पष्टीकरणानंतर प्रभार काढण्यासोबतच दोन वेतनवाढी रोखण्याच्या कारवाईचा आद ...
अकोला : सोमवार, १९ फेब्रुवारी रोजी होणार्या शिवजयंतीमध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांचा सहभाग नोंदविण्यासाठी रविवारी महानगरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. मोटारसायकलींवर लावलेले भगवे ध्वज आणि भगवे फेटे बांधून निघालेल्या युवक-युवतींच्या या रॅली ...
अकोला : महापालिकेच्या मालमत्ता करवाढीच्या विरोधात दिवाणी दावा दाखल करण्यापूर्वी प्रशासनाकडे मालमत्ता कर जमा करा, त्यानंतरच अपील दाखल करता येणार असल्याचे नमूद करीत करवाढीसंदर्भात मनपाला अधिकार असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यालयाच्या नागपूर खंडपीठाचे ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संपूर्ण राज्य आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड्स’च्या विजेत्यांची निवड समितीने निवड केली असून, शेकडो सरपंचांच्या उपस्थितीत बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता एमआयडीसी ...
अकोला : प्रत्येक महिन्यात तीन परताव्याची भरपाई देण्याच्या क्लिष्ट प्रक्रियेला सार्वत्रिक विरोध झाल्याने आगामी जीएसटी परिषदेच्या बैठकीत एकाच मासिक परताव्यास मान्यता मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
अकोला: इन्स्पायर अवार्ड शालेय मुलांमध्ये सृजनशील आणि रचनात्मक विचारांची संस्कृती विकसित करण्यासोबतच, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक गरजांना पूर्ण करण्याच्या दृष्टीने या प्रदर्शनाचे आयोजन म्हणजे उद्याचा विकसित भारत घडविण्याकरिता एक महत ...
अकोला : खडकी परिसरातील श्रद्धा कॉलनी येथे पाण्याच्या टाकीमधील पाणी गळत असल्याच्या कारणावरून शेजारच्या महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण केल्याप्रकरणी सेवानवृत्त पोलीस कर्मचार्यास प्रथमश्रेणी न्यायदंडाधिारी यांच्या न्यायालयाने शनिवारी दोन महिन्यांची श ...
अकोट : महावैष्णव गुरुमाउली श्री संत वासुदेव महाराज जयंती महोत्सवाची पूर्णाहुती सद्गुरूंच्या जन्मोत्सव सोहळ्याने १८ फेब्रुवारी रोजी होत असून, श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे विविध कार्यक्रम होत आहेत ...
अकोला: निसर्ग शिक्षण कार्यसंस्था व बाल शिवाजी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जठारपेठ येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत भूगोल प्रदर्शन-२0१८ चे आयोजन केले आहे. ...