अकोला : अकोट पंचायत समितीमध्ये कंत्राटी तांत्रिक सहायक म्हणून कार्यरत असलेल्या शिवकुमार भोरे याला दोन हजार रुपयांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सोमवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. आरोपीला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ...
अकोला : जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी मंगळवारी मतदान घेण्यात येणार आहे. २४ जागांसाठी ५४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, मतदानाची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आली आहे. ...
अकोला : शहरात नव्याने टाकण्यात येणार्या जलवाहिन्यांची ‘टेस्टिंग’ घेतली जात असली, तरी संबंधित कंत्राटदार, त्यावर देखरेख ठेवणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची यंत्रणा व मनपाच्या जलप्रदाय विभागाच्या दुर्लक्षामुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी होत असल्याचे च ...
अकोला : जुने शहरातील रेणुका नगरमध्ये येत्या ४ मार्च रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त भव्य रायगड किल्ला साकारण्यात आला आहे. यावेळी कौटुंबिक परिस्थिती बिकट असणार्या मुलींच्या लग्नासाठी तसेच शहरातील अन ...
अकोला : कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. मराठी भाषा ही चिरंतन आहे; परंतु अलीकडच्या काळात मराठी भाषेच्या संवर्धनाचा मुद्दा उपस्थित होत आहे. ...
अकोला : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील कपाशी पीक नुकसानाचा अहवाल गत महिन्यात शासनाकडे सादर करण्यात आला असताना, २३ फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयातील अटीनुसार, पीक कापणी प्रयोगानुसार ३३ टक्क्यांपेक्षा जास्त कपाशीचे नुकसान झालेल्या महसूल मं ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वाडेगाव येथील महात्मा फुले बिगरशेती ग्रामीण सहकारी पतसंस्था संचालक, व्यवस्थापक, गोदामपालाकडून ५0 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे सहकार विभागाच्या तालुका उपनिबंधकांनी केलेल्या चौकशीत उघड झाले आहे. त्यानुसार कारवाई करण्याची ...
अकोला - अकोट पंचायत समितीमध्ये कंत्राटी तांत्रिक सहायक म्हणून कार्यरत असलेल्या शिवकुमार भोरे याला दोन हजार रुपयांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सोमवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. ...
अकोला - शहरातील मोठी उमरी परिसरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व आद्यक्रांतिवीर लहुजी साळवे या महापुरूषांचे संयुक्त तैलचित्र फाडल्याची घटना सोमवारी पहाटे उजेडात आली. ...
अकोला: होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये यासाठी होळी पेटवितांना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेत होळीचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. ...