अकोला: मनपा प्रशासनाने कोणत्याही निकष, नियमांची पूर्तता न करता शहरात होर्डिंगची खिरापत वाटली. महसुलात वाढ होणार असल्याच्या लंगड्या सबबीखाली जागा दिसेल त्या ठिकाणी प्रशासनाने होर्डिंग उभारण्यासाठी अनेक एजन्सींना परवानगी बहाल केली. प्रत्यक्ष क्षेत्रफळा ...
अकोला: जिल्हयातील काटेपूर्णा जलाशयाभोवत वसलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात वनविभागाद्वारे दुर्मिळ पक्ष्यांची गणना उपक्रम राबविण्यात आला असून, या दरम्यान दुर्मिळ पक्ष्यांच्या तब्बल १२५ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. ...
अकोला : महापालिकेच्या वसुली लिपिकांनी मालमत्ताधारकांजवळून तब्बल ३४ कोटींचा मालमत्ता कर वसूल न करताच तो दडवून ठेवला. यामध्ये प्रामुख्याने स्लम भागातील मालमत्ताधारकांचा समावेश आहे. ...
अकोला - शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यात १५ दिवस मोहीम राबविली असून, पोलिसांनी तब्बल ९९५ शाळा, महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थांमध्ये जनजागृती केली. ...
अकोला : मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णासह मध्यम धरणातील जलसाठ्यात वेगाने घसरण होत असून, उमा धरणाची पाणी पातळी शून्य टक्क्यावर आली आहे. ...
अकोला: राज्यातील कृषी विद्यापीठाच्या शिक्षण,संशोधन व विस्तार कार्याचा दर्जा घसरल्याने भारतीय कृषी संशोधन (आयसीएआरअॅक्रीडेशन कमेटी)परिषदेच्या केंद्रीय अधिस्विकृती समितीने दोन वर्षासाठी कृषी विद्यापीठांचे मानांकन रद्द केले होते, आता येत्या मार्च महिन् ...
चोहोट्टा बाजार (जि. अकोला) : अकोला ते आकोट मार्गावरील चोहोट्टा बाजारनजीक पळसोद फाटा या ठिकाणी पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर व पाण्याच्या टँकरची समोरासमोर धडक होऊन यामध्ये पेट्रोलचा टँकर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. ...
अकोला : अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील मुलींना प्रोत्साहन भत्ता योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या विद्यार्थिनींची २0१४-१५ व २0१५-१६ या दोन वर्षांची माहिती शिक्षण विभागाकडे सादर करण्यासंदर्भात जिल्ह्यातील माध्यमिक शाळा टाळाटाळ करीत आहेत. ...
अकोला : महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीमधून आठ सदस्य पायउतार झाल्यानंतर बुधवारी मनपात नव्याने आठ सदस्यांच्या निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. ‘स्थायी’मध्ये जाण्यासाठी शिवसेनेत जोरदार घमासान रंगले असून, लोकशाही आघाडीमुळे राष्ट्रवादीत ...
अकोला : शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत तसेच गजानन थाटे नामक पोलीस कर्मचार्याची साक्ष तपासली. या बहुचर्चित हत्याकांडप्रकरणी सरकार पक्षाची बाजू मांडण्य ...