लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकोला : सुभाष भडांगे यांची दर्यापूरला बदली - Marathi News | Akola: Subhash Bhadange transferred to Darirampur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : सुभाष भडांगे यांची दर्यापूरला बदली

अकोला : श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांची अचानक दर्यापूर येथील जे.डी. पाटील सांगळुदकर वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त जागेवर सांगळुदकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्‍वर भिसे हे ...

ओबीसींच्या न्याय हक्कासाठी जनजागृती अभियान - ईश्‍वर बाळबुधे  - Marathi News | Public awareness campaign for OBC justice rights - God Balbudhe | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ओबीसींच्या न्याय हक्कासाठी जनजागृती अभियान - ईश्‍वर बाळबुधे 

अकोला : ओबीसीमधील समाविष्ट जनतेच्या न्याय मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली आहे. ओबीसींच्या १२ मागण्या प्राधान्याने सोडविण्याची गरज असून, त्यासाठीच जनजागृती अभियान हाती घेतले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र ...

विदर्भस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेत अकोला ‘जीएमसी’च्या विद्यार्थीनी अव्वल! - Marathi News | Akola 'GMC' tops in Vidarbha-level inter-collegiate quiz competition! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेत अकोला ‘जीएमसी’च्या विद्यार्थीनी अव्वल!

अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवारी पार पडलेल्या विदर्भस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेत अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या चमूने प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत प्रथम क्रमांक पटकावला. ...

रोटरी क्लब अकोला मिडटाऊनतर्फे खुले योग मार्गदर्शन, प्रात्यक्षिक शिबिर - Marathi News | Open Yoga guidance by Rotary Club Akola Midtown, Demonstration Camp | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रोटरी क्लब अकोला मिडटाऊनतर्फे खुले योग मार्गदर्शन, प्रात्यक्षिक शिबिर

अकोला : रोटरी क्लब आॅफ अकोला मिडटाऊनच्यावतीने प्रज्ञा पाटील (नाशिक) यांच्या खुले योग मार्गदर्शन व प्रात्यक्षिक शिबिराचे ४ मार्च रोजी सकाळी ६ ते ८ वाजतापर्यंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे आयोजन करण्यात आले आहे. ...

राष्ट्रीय परिषदेतून संशोधन वृत्तीला प्रोत्साहन मिळते! - डॉ. उपाध्ये  - Marathi News | Research convergence by the National Council encourages! - Dr. Upadhyay | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राष्ट्रीय परिषदेतून संशोधन वृत्तीला प्रोत्साहन मिळते! - डॉ. उपाध्ये 

अकोला : देशामध्ये नवनवीन विषयात संशोधन करण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे, असे मत शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद डॉ. ई.व्ही. उपाध्ये यांनी केले. ...

 सोलापूर ते वाशिम; सदाभाऊंच्या दौऱ्यात ‘स्वाभिमानी’ची धास्ती! - Marathi News | Solapur to Washim; Swabhimani threatened to visit Sadabhau | Latest akola News at Lokmat.com

अकोला : सोलापूर ते वाशिम; सदाभाऊंच्या दौऱ्यात ‘स्वाभिमानी’ची धास्ती!

 अकोला: कृषी व पणन राजमंत्री सदाभाऊ खोत व स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद आता चांगला पेटला आहे. शनिवारी सोलापूर जिल्ह्यात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ना. खोतांना काळ्या झेंड्यांसह गाजर दाखवून सरकारच्या विरोधात निषेध नोंदविला. ...

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडीने दिले  अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे ! - Marathi News | NCP's OBC front agitation Akola District Collectorate | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडीने दिले  अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे !

अकोला : ‘ओबीसीं’ची जातीनिहाय जनगणना जाहीर करुन त्यांना निती आयोगाकडून निधीची वेगळीतरतूद करण्यात यावी, ‘क्रिमीलेअर’ची अट रद्द करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडी जिल्हा शाखेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध ...

लिपिकापेक्षा रुग्णवाहिका चालकाला अधिक वेतन; वाडेगावातील महात्मा फुले पतसंस्थेतील गैरव्यवहार   - Marathi News | Ambulance drivers pay more than clerk; The misconduct of Mahatma Phule Credit Society in Wadegaon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लिपिकापेक्षा रुग्णवाहिका चालकाला अधिक वेतन; वाडेगावातील महात्मा फुले पतसंस्थेतील गैरव्यवहार  

अकोला : वाडेगावातील महात्मा फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत ठेवीदारांच्या पैशांवर संचालक मंडळ, व्यवस्थापकांनी मिळून चांगलीच मौज सुरू केल्याचे किस्से तालुका उपनिबंधकांच्या अहवालातून पुढे आली आहेत. ...

मांडूळ तस्करांवरील कारवाईचे गौडबंगाल; स्थानिक अधिकारी व वन विभाग अनभिज्ञ - Marathi News | action against snake smugglers in doubt | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मांडूळ तस्करांवरील कारवाईचे गौडबंगाल; स्थानिक अधिकारी व वन विभाग अनभिज्ञ

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी १० फेब्रुवारी  रोजी काळ्याबाजारात दीड कोटी रुपये किंमत असलेल्या मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या  चौघांना अटक केली होती. ...