अकोला : कर्जमाफी योजनेत ३० जून २०१७ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा गत महिन्यात शासनामार्फत करण्यात आली; मात्र यासंदर्भात शासन निर्णय अद्याप काढण्यात आला नाही. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, याबाबत थकबाकीदार शेतकºय ...
अकोला : भारतीय खेळ महासंघ भोपाळ यांच्यावतीने सन २०१७-१८ या वर्षामध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने विविध खेळांच्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱ्या व प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या अकोला जिल्ह्यातील ३१ ख ...
अकोला : अकोला महानगरपालिकेच्या मालकीचा तब्बल चार हजार स्क्वेअर फुटाचा तसेच एक कोटी रुपये किमतीचा शासकीय भूखंड हडपल्याचा पर्दाफाश लोकमतने केल्यानंतर मनपा आयुक्त व भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक यांच्या आदेशाने भूखंडाची नोंद आता महापालिकेच्या नावा ...
अकोला : मागील महिन्यात विदर्भात काही भागात गारपीट झाल्याने फळे, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. आता तापमान ४० डिग्री सेल्सिअसच्यावर गेल्याने शेतकºयांना पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. ...
अकोला - जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भावसार पंचबंगला परिसरातील रहिवासी चंद्रकांत जुनगडे याच्या मुलीसोबत त्याच्याच घरी खेळायला-बागळायला येणाऱ्या १२ ते १५ वर्ष वयोगटातील तीन चिमुकल्या मुलींच्या नावाने चिठ्ठ्या काढून त्यांच्यावर शारीरिक अत्याचार क ...
दुचाकीने शेगाव वरून खामगाव कडे येणाऱ्या व्यक्तीला अडवून मारहाण करून त्याच्याकडील दुचाकी, मोबाईलसह रोख रक्कम घेऊन चौघांनी पोबारा केला. ही घटना शनिवारी 10 वाजेच्या सुमारास चिंचोली फाट्याजवळ घडली. ...
अकोला : प्रभु श्रीराम जन्माच्या सोहळ््यासाठी संपूर्ण अकोला नगरी सज्ज झाली असून शहरवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीराम नवमी शोभायात्रा समितीने जय्यत तयारी केली असून ठिकठिकाणी उभारलेले मनमोहक धार्मिक देखावे अक ...
अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी तात्पुरत्या पूरक नळ योजना व नळ योजना विशेष दुरुस्तीच्या ३२ कामांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे; मात्र एकाही नळ योजनेचे काम अद्याप सुरु करण्यात आले नाही. ...
अकोला : पाटबंधारे विभागाच्या अनास्थेचा परिणाम जिल्ह्यातील पथदर्शी नेरधामणा बॅरेजवर झाला आहे.मागील ९ वर्षापासून बॅरेजची कामे अर्धवटच आहेत. बांधकामाधीन अनेक कामे तर प्रलबिंत आहेतच भविष्यात करावयाच्या कामाबाबत अद्याप कोणत्याही हालचाली नसल्याने या बॅरेजच ...
हातरुण(जि.अकोला ) : खामगाव ते अकोट रस्त्याचे निंबा फाटा मार्गे चौपदरीकरण होत असताना जेसीबीच्या मदतीने रस्त्याच्या बाजूने खोदकाम करून माती शेतात टाकण्यात आली आहे. ...