अकोला : महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीपदे रिक्त असल्यामुळे प्रशासनाचा डोलारा कोसळण्याच्या स्थितीत आहे. दोन उपायुक्त, मुख्य लेखा परीक्षकांची पदे रिक्त असून, दोन सहायक आयुक्त प्रदीर्घ रजेवर गेल्यामुळे प्रशासकीय कामाचा गाडा हाकण्याची जबाबदारी एकमेव आय ...
अकोला : राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांनी त्यांच्या स्तरावर इमारत, घरे बांधण्याकरिता नकाशा मंजुरीसाठी आॅटोडीसीआर प्रणाली कार्यान्वित करीत खासगी कंपन्यांना कंत्राट दिला. ...
अकोला : पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबाराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून, सोमवार १६ एप्रिल रोजी झालेल्या जनता दरबारात विविध विभागाच्या एकुण १७९ तक्रारी प्राप्त झाल्या. ...
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय परिसर आणि वार्डांमध्ये कमालीची अस्वच्छता पसरली असून, रुग्णांना योग्य सुविधा मिळत नाहीत. रुग्णालयातील अस्वच्छता दूर करून रुग्णांना सोयी-सुविधा उपलब्ध करून द्या; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा ...
अकोला: शासनाच्या विविध विभागाकडून तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या वस्तूंचा लाभ थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेतील प्रचंड अडचणी पाहता २ वर्षांनंतर शासनाला जाग आली आहे. ...
अकोला : ग्रामीण भागातील लोकांना इंटरनेटचा वापर सुकर व्हावा, यासाठी डिजिटल इंडियात ग्रामपंचायतीही डिजिटल करण्याचे प्रयत्न अद्याप तरी कागदावरच सुरू आहेत. ...
अकोला: राज्यभरामध्ये अनेक अनधिकृत शाळा सुरू आहेत. या शाळांनी शिक्षण विभागाची परवानगी घेतलेली नाही, अशा तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्याने, शिक्षण संचालकांनी प्रत्येक जिल्ह्यातील अनधिकृत शाळांचे सर्चिंग करण्याचे आदेश प्राथमिक व माध्यमिक शिक्षणा ...