Next

अकोला : पशुधन विकास मंडळाच्या कार्यालयात ‘शिवसंग्राम’चे ‘झोपा’ आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 03:27 PM2018-04-16T15:27:41+5:302018-04-16T15:28:36+5:30

पशुधन विकास मंडळाचे राज्यस्तरीय मुख्यालय अकोला येथून पुणे किंवा नागपूर येथे हलवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यास स्थानिकांचा विरोध ...

पशुधन विकास मंडळाचे राज्यस्तरीय मुख्यालय अकोला येथून पुणे किंवा नागपूर येथे हलवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यास स्थानिकांचा विरोध आहे. हे कार्यालय अकोल्यातच राहावे, या मागणीसाठी  शिवसंग्राम संघटनेच्यावतीने सोमवारी (16एप्रिल)झोपा आंदोलन करण्यात आले.