अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात ५३४ गावांसाठी १ हजार ८४ उपाययोजनांची कामे प्रस्तावित असली तरी, एप्रिल अखेरपर्यंत जिल्ह्यातील ४१८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची ४०७ कामे पूर्ण करण्यात आली. ...
अकोला : दरवर्षी ठरल्याप्रमाणे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय बदल्या ११ ते १५ मे या दरम्यान करण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे. ...
अकोला : जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात ‘बारुला ’ विभागातील गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला असून, तहान भागविण्यासाठी ग्रामस्थांना टँकर आणि झिºयावर धाव घ्यावी लागत आहे. ...
अकोला : संपूर्ण जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यांमधील गरोदर महिलांसाठी आधारवड ठरलेल्या येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात एकाच दिवशी दोन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ...
धोतर्डी येथे क्रूर पित्याने अंधश्रद्धा, काळ्या जादूच्या संशयातून तीन मुलांची बुधवारी रात्री हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. पत्नीचा मृत्यू करणीने झाल्याच्या संशयानंतर मुलीलाही मुंजाने पछाडल्याचा संशय विष्णू इंगळे यास आला होता. ...