अकोला : स्थानिक मलकापूर आणि खडकी परिसरातील न्यू महसूल कॉलनी, संंत नगर, साईनाथ नगर, संतोष नगर, जि.प. नगर, खडकी परिसरातील नागरी वसाहतीमधील रस्त्याची दूरावस्था झाली असून नगरसेवकांचे याकडे दुर्लक्ष आहे. ...
मनपाच्या बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता जयप्रकाश मनोहर यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी घेतला आहे. ...
अकोला : महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या सायकल व शिलाई मशीन वाटप योजनेचा निधी जिल्ह्यातील पंचायत समिती स्तरावर वितरीत करण्याचा ठराव जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आला. ...
अकोला : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, बुलडाणा जिल्ह्यातील नांदूरा, शेगाव, संग्रामपूर व खामगाव तालुक्यात अपुरा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी हवामान केंद्राने दिला आहे. ...