अकोला : अकोली खुर्द गावातील युवकाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येला एक पोलीस कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करीत युवकाच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली. ...
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या डाबकी रोडवरील प्रभाग क्रमांक आठमधील असंख्य नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन छेडले. ...
पारस (जि. अकोला): बाळापूर तालुक्यातील पारस येथील रेल्वे स्टेशन चौकात अत्यंत रहदारी असलेल्या मार्गावरील पे्रमलाल यादव यांच्या घरावर २९ जुलै रोजी पहाटे ३ वाजता अज्ञात इसमांनी दरोडा टाकून सोने, चांदी व रोकड असा १ लाख २० हजार रुपयाचा माल लंपास केला. ...
अकोला :यावर्षी तेलबिया पिकातील सोयाबीनचे क्षेत्र वाढले असून, इतर तेलबिया पिक पेरणीवर भर दिला जात आहे. त्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आतापासून करडई पिकांच्या नियोजनावर भर दिला आहे. ...
अकोट : मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्येही अनुसुचित जाती (एससी) मुलींसाठी मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्यादान योजना सुरू करण्याची मागणी आकोट येथील रेनबो सामाजीक संस्थेने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ...
- संजय उमकमूर्तिजापूर: तालुक्यातील लंघापुर ५७ गावे पाणी पुरवठा योजना योजने अंतर्गत मूर्तिजापूरसह कारंजा तालुक्यातील ५७ गावे अवलंबून आहेत; परंतु जीवन प्राधिकरणाच्या धोरणामुळेच मोठी पाणी टंचाई दोन्ही तालुक्यात निर्माण झाली आहे. देयके स्थगित असल ...
अकोला: येत्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद गटांची रचना करताना अकोला पंचायत समितीमध्ये आधीच्या १४ ऐवजी १० गट तयार होत आहेत. सभागृहात सदस्य संख्या कायम ठेवण्यासाठी अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, पातूर या पंचायत समितीमध्ये जि ...