लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाहन परवान्यासाठी बनावट कागदपत्र देणाऱ्याविरुद्ध फौजदारी - Marathi News | FIR against fake documents for driving license | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाहन परवान्यासाठी बनावट कागदपत्र देणाऱ्याविरुद्ध फौजदारी

अकोला: उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहन परवाना मिळविण्यासाठी शाळेचे बनावट कागदपत्र सादर करून परवाना प्राप्त करणाºया चोहोट्टा बाजार येथील युवकाविरुद्ध रामदास पेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र बनविणारे रॅकेट सक्रिय; बनावट प्रमाणपत्राच्या आधारे नोकऱ्यांवर डल्ला - Marathi News | a racket that creates a disability Certificate in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र बनविणारे रॅकेट सक्रिय; बनावट प्रमाणपत्राच्या आधारे नोकऱ्यांवर डल्ला

अकोला: अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातून दिव्यांगत्वाचे बनावट प्रमाणपत्र तयार करणारे रॅकेट सक्रिय असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे ...

अकोला जिल्ह्यातील ५० गावात राष्ट्रसंतांची सामुदायिक प्रार्थना - Marathi News | Community Prayers in 50 villages of Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील ५० गावात राष्ट्रसंतांची सामुदायिक प्रार्थना

अकोला: ग्रामगीता विचार युवा मंचच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५० व्या सुवर्ण पुण्यतिथीनिमित्त अकोला जिल्ह्यात ५० गावात रविवारी नित्यनियामित सामुदायिक प्रार्थना सुरू करण्यात आली आहे. ...

अकोला जिल्ह्याचा ‘जेआरडी टाटा मेमोरियल’ पुरस्काराने सन्मान - Marathi News |  Akola District's felicitated by JRD Tata Memorial Award | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्याचा ‘जेआरडी टाटा मेमोरियल’ पुरस्काराने सन्मान

अकोला: अकोला जिल्हा सध्या विविध विकास कामांत अग्रेसर होत आहे. आरोग्य, स्वच्छता, शिक्षण व लिंग गुणोत्तर प्रमाणात जिल्हयाने आघाडी घेतली असून, याबददल जिल्हयाला नुकतेच जेआरडी टाटा मेमोरियल या मानाच्या पुरस्काराने नवी दिल्ली येथे गौरवण्यात आले आहे. ...

रिधोरा येथील कॅन्सर हॉस्पिटलला टीना अंबानींची भेट - Marathi News | Tina Ambani's visit to Cancer Hospital at Ridhora | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रिधोरा येथील कॅन्सर हॉस्पिटलला टीना अंबानींची भेट

व्याळा (अकोला) : जिल्ह्यातील रिधोरा येथे कोकीळाबेन धिरुभाई अंबानी हॉस्पिटल अ‍ॅन्ड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट तर्फे उभारण्यात आलेल्या कॅन्सर हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी टिना अंबानी यांनी सोमवारी हॉस्पिटलला भेट दिली. ...

मुख्यमंत्र्यांचे अकोला विमानतळावर स्वागत - Marathi News | Chief Minister welcomed Akola airport | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुख्यमंत्र्यांचे अकोला विमानतळावर स्वागत

अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोमवारी सकाळी अकोला विमानतळावर आगमन झाले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. ...

सीसी कॅमेऱ्यातून महिलेला पाहणाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल - Marathi News | saw woman in CC camera; a complaint of molestation against shop oweners | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सीसी कॅमेऱ्यातून महिलेला पाहणाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

सीसी कॅमेऱ्याद्वारे समोरच्या दुकानातील महिला बाळाला स्तनपान करीत असतानाचे छायाचित्रण पाहणाऱ्या दुकानदाराविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात रविवारी रात्री विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

विशेष संक्षीप्त मतदार यादी पुनरिक्षण, ११ हजार दावे, हरकती  - Marathi News | Special recruitment vistors list revision, 11 thousand claims, objections | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विशेष संक्षीप्त मतदार यादी पुनरिक्षण, ११ हजार दावे, हरकती 

वाशिम: जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत  ३१ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १६ हजारांवर नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली, तर १० हजारांवर मयत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. ...

अनुदानावरील हरभरा बियाणे वाटपात शेतकऱ्यांची थट्टा! - Marathi News | Gratification of farmers by distributing one bag of seeds | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अनुदानावरील हरभरा बियाणे वाटपात शेतकऱ्यांची थट्टा!

अकोला : अनुदानावरील बियाणे वाटप योजनेंतर्गत रब्बी हंगामातील हरभरा पेरणीसाठी जिल्ह्यातील शेतकºयांना केवळ २० किलो हरभरा बियाण्याची एक बॅग वाटप करण्यात येत आहे. ...