अकोला: वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाला चालना मिळावी, या उद्देशाने ‘आयआयटी’ खरगपूरच्यावतीने शाळांमधील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘यंग इनोव्हेटर्स प्रोग्राम’ सुरू केला आहे. ...
अकोला : गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि वाहतुकीसंदर्भात कारवाई करणाऱ्या अधिकाºयांच्या सुरक्षेसाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत चार सशस्त्र सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे ...
भाजपाच्या गोटातून युतीबाबत सकारात्मक विधाने बाहेर येऊ लागल्याने, पुन्हा एकदा युतीची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आघाडीने जागा वाटपाची चर्चा सुरू केल्यामुळे आता आघाडीचे गुऱ्हाळही सुरू झाले आहे. ...
एमआयडीसीतील हत्ती पुतळ्याजवळ गुटखा पकडण्याचा प्रयत्न करताच गुटखा माफियांनी सदर वाहन थेट पोलिसांच्या अंगावर नेऊन त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. ...
अकोला : अनधिकृतरीत्या चालत असलेल्या हुंडीचिठ्ठी या व्याजाच्या व्यवसायातील दलालांनी गुंडांना सोबत घेऊन अकोल्यातील काही व्यापारी व उद्योजकांना धमक्या दिल्याने अकोल्यातील मोठे कॉन्ट्रॅक्टर राम देवानी व त्यांच्यासह सात ते आठ मोठे उद्योजक व व्यापारी हुंडी ...
अकोला : शासकीय कार्यालय, औद्योगिक क्षेत्र तसेच शाळा-महाविद्यालयांसारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये विजेचा वाढलेला भरमसाट वापर कमी करण्यासाठी ऊर्जा बचत कार्यक्रम आणि प्राथमिक ऊर्जा परीक्षण योजना पश्चिम वºहाडातील तीन जिल्ह्यांमधील २०० ठिकाणांवर राबविण्यात ...
अकोला: शहरातील विकास कामांसाठी नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत महापालिकेला २०१७-१८ वर्षात प्राप्त १४ कोटींच्या निधीतून आजपर्यंत केवळ १० कोटींचे प्रस्ताव निकाली निघाली आहेत. ...
अकोला : सत्तेवर येण्यापुर्वी केलेल्या विविध घोषणांची पुर्ती न करणाऱ्या राज्य सरकारला चार वर्षे पुर्ण झाल्याच्या निषेधार्थ जिल्हा व शहर युवक कॉँग्रेसच्यावतीने बुधवारी सकाळी गांधी जवाहर बाग येथे निषेधासन आंदोलन करण्यात आले. ...