अकोला - अकोला जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आलेल्या भारिप-बमसंच्या ... ...
अकोट(जि. अकोला): दर पाच वर्षातून होणारी पशूगणना राज्यात यंदा प्रथमच पेपरलेस होत आहे. ही गणना ‘टॅबलेट पीसी’द्वारे करण्यात येत असून, यासाठी विशेष प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
अकोला : प्रथमश्रेणी न्यायाधीशांनी मंगळवार, १३ नोव्हेंबर रोजी चोरीच्या खटल्यातील अरोपीला दोषी ठरवत दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा तसेच ३० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. ...
अधिकारी, अभियंते व कंत्राटदारांनी संगनमताने हात ओले केल्यामुळे शहरातील विकास कामांना भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याचे चित्र आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
अकोला: शहरातील सिमेंट रस्त्यांची वाट लावणाºया महापालिकेच्या अधिकारी-अभियंत्यांसह दोषी आढळून आलेल्या कंत्राटदारावर नियमानुसार कारवाई करण्याचा छातीठोकपणे दावा करणाºया महापौर विजय अग्रवाल यांना अद्यापही विशेष सभेचा मुहूर्त सापडला नसल्याचे चित्र आहे. ...