अकोला: बाखराबाद येथील एका परिवारातील चौघांच्या सामूहिक हत्याकांडप्रकरणी मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी असलेल्या दोन मुले व बापास दोषी ठरविल्यानंतर या खटल्याची मंगळवारी अंतिम सुनावणी होती; मात्र न्यायालयाने ती आता शनिवारी ठेवली आहे. ...
अकोला: मुस्लीम बांधवांच्या ईद-ए-मिलाद या उत्सवानिमित्त पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेची खबरदारी घेत जिल्ह्यातील १०५ कुख्यात गुंडांना एक दिवस दोन दिवस ते थेट एक वर्ष आणि सहा महिन्यांसाठी तडीपार केले आहे. ...
अकोला: वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५० व्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अकोला जिल्ह्यातील ५० गावात नित्यनियामित सामुदायिक प्रार्थना सुरूकरण्यात आल्या आहेत. ...
अकोला: सत्ताधारी भाजपने विरोधी पक्षनेता तथा काँग्रेसचे गटनेता साजिद खान पठाण यांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्याचा प्रस्ताव मंजूर करून राजकीय वर्तुळात बॉम्बगोळा टाकला आहे. ...
महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी मनपाचे तत्कालीन शहर अभियंता इक्बाल खान, कार्यकारी अभियंता अजय गुजर तसेच रस्त्यांची दुरुस्ती करणाऱ्या ‘आरआरसी’कंपनीला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. ...
जगात सर्वाधिक मनुष्यहानी करणाºया आजारांमध्ये यापूर्वी सातव्या क्रमांकावर असलेले श्वसन विकार आता दुसºया क्रमांकावर आल्याची माहिती फुफ्फुस व श्वसन विकार तज्ज्ञ व दुर्बिन परिक्षक डॉ. अनिरुद्ध भांबूरकर यांनी दिली. ...