आदिवासी बांधवांनी गुरुवार ६ डिसेंबर रोजी अकोट येथून अकोल्याच्या दिशेने कुच केली. शुक्रवार, ७ डिसेंबर रोजी आदीवासींचा हा लाँगमार्च अकोला शहरात दाखल झाला असून, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. ...
अकोला: विद्युत ग्राहकांना सुरक्षित व अखंडित वीज पुरवठा मिळावा म्हणून महावितरणच्या अकोला परिमंडळात रोहित्र व खांबावरील वेली आणि झाडांच्या फांद्या काढण्याची विशेष मोहीम राबविली. ...
अकोला: बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटेपूर्णा येथील रहिवासी पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने आरोपी पतीस तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा गुरुवारी सुनावली. ...
जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या ५३ आणि प्राथमिकच्या ११ अतिरिक्त शिक्षकांचे शिक्षण उपसंचालकांच्या स्तरावर समायोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद यांनी दिली. ...
अकोला: जिल्ह्यातील विविध शाळांमधून विद्यार्थी पटसंख्येच्या अभावी अतिरिक्त ठरलेल्या ६२ अतिरिक्त शिक्षकांचे ४ डिसेंबर रोजी शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये समायोजन करण्यात आले. ...
अकोला: जिल्हा परिषदेमध्ये अप्रशिक्षित शिक्षक म्हणून नियुक्ती दिलेल्या शिक्षकांची माहिती शासनास विनाविलंब सादर करण्याचे बजावल्यानंतर अद्यापही ती सादर न झाल्याने ती माहिती आता १० डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाच्या अवर सचिवांनी ...
अकोला: धान्य वाटपासाठी आॅनलाइन प्रणाली असली तरी आॅफलाइन धान्य वाटप करून काळाबाजाराला प्रोत्साहन देण्याचा प्रकारच गेल्या चार महिन्यात अकोला जिल्ह्यात घडला. ...
कोणत्याही घटनेवर अवघ्या दोन मिनिटात टिष्ट्वट करणारे मोदी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर मौन का राहतात. त्यातून देशातील महिला किती असुरक्षित आहेत, हे अधोरेखित होत आहे, या गंभीर विषयावर राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ...