अकोला: १५ वर्षाखालील आंतरजिल्हा शालेय मुले क्रिकेट स्पर्धेतील सामना रविवारी भंडारा विरुद्ध अकोला संघात खेळला गेला. अकोला संघाने घरच्या मैदानावर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळविला. ...
अकोला: कृषी, वाणिज्यिक, निवासी प्रयोजनासोबतच भाडेपट्ट्यांनी दिलेल्या जमिनीचे भोगवटादार वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये रूपांतरण करण्याच्या मसुद्याला अंतिम करण्यासाठी शासनाने १८ डिसेंबरपर्यंत आक्षेप मागवले आहेत ...
अकोला: दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात कपाशीचा हंगाम संपण्याच्या मार्गावर असतानाच, तुरीच्या पिकाचेही खरे नाही. जमिनीत ओलावा नसल्याने तुरीचे उत्पादन ५० टक्क्यापेक्षा अधिक घटण्याची शक्यता असल्याने, शेतकरी चिंतेत सापडला आहे. ...
अकोला : जिल्ह्यातील गौण खनिज महसूल वसुलीचे उद्दिष्ट ४६ कोटी रुपये निश्चित करण्यात आले असून, त्या तुलनेत नोव्हेंबर अखेरपर्यंत गत आठ महिन्यांच्या कालावधीत ४० कोटी रुपये (८५ टक्के) गौण खनिज महसूल वसुली करण्यात आली आहे. ...
अकोला : स्थानिक एमआयडीसी परिसरात वे-ब्रिजच्या वजनात तफावत आढळत असल्याच्या तक्रारी वाढल्याने वैधमापनशास्त्र विभागाच्यावतीने तपासणी मोहीम तीव्र होणार आहे. ...