अकोला- काँग्रेस महाआघाडीमध्ये भारिप-बमसंचा सहभाग हा एमआयएममुळे अडचणीचा ठरत असल्याच्या पृष्ठभूमीवर काँग्रेसचे माजी राज्यमंत्री व ज्येष्ठ नेते सुबोध सावजी यांनी मंगळवारी अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. ...
अकोला: समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून राज्यातील सर्व माध्यमिक शाळांमधील इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांना जलदगतीने शिक्षण देऊन इयत्ता दहावीची तयारी करून घेण्याच्या दृष्टिकोनातून एएलपी कार्यक्रम २0१८-१९ (अॅक्सलरेटेड लर्निंग प्रोग्राम) सुरू करण्यात ...
अकोला: सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी बोअर खोदण्याच्या नादात कान्हेरी ग्रामपंचायतकडून अकोला शहराला पाणी पुरवठा करणारी ६०० व्यासाची जलवाहिनी फुटण्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला. ...
बोरगाव मंजू: ट्रक - मोटरसायकल अपघातात एक ठार तर एक गंभीर झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर अनभोरा नजीक कुष्ठरोग धाम वळणावर बुधवारी 12 डिसेंबर रोजी सकाळ दरम्यान घडली. ...
अकोला : राजस्थान येथून कत्तलीसाठी हैदराबाद येथे नेण्यात येत असलेल्या ५८ उंटांना पातुर तालुक्यातील चिंचखेड फाट्याजवळ तेलंगणा येथील वण्यजीव संरक्षण विषेश अधिकारी यांनी पकडून जिवदान दिले होते. ...