अकोल्यात घडलेल्या आणि राज्यभर गाजलेल्या या बहुचर्चीत हत्याकांड प्रकरणाची सुनावणी तब्ब्ल १० वर्षांनंतर प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनीका आरलँड यांच्या न्यायालयात २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ...
नागपूर जिल्हा परिषदेची मुदत मार्च २०१७ मध्ये संपुष्टात आल्यानंतर तेथील पदाधिकाºयांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तोच न्याय अकोला, वाशिम, धुळे, नंदूरबार जिल्हा परिषदांनाही द्यावा लागणार आहे. त्यामुळे शासनाला सद्यस्थितीतील सदस्यांना मुदतवाढ द्यावी लागेल, ...
अकोला : शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी अशोक वाटिका ते रेल्वेस्थानकापर्यंत आणि सिंधी कॅम्प ते जेलपर्यंत प्रस्तावित असलेल्या उड्डाण पुलांच्या बांधकामास फेब्रुवारीत सुरुवात होणार आहे. ...
अकोला: वैधमापन शास्त्राचे (वजने मापे) अमरावती विभागीय आयुक्त पद गेल्या चार वर्षांपासून रिक्त असून, सहायक नियंत्रकांकडे हे पद चक्रीसारखे फिरविले जात आहे. ...
अकोला- काँग्रेस महाआघाडीमध्ये भारिप-बमसंचा सहभाग हा एमआयएममुळे अडचणीचा ठरत असल्याच्या पृष्ठभूमीवर काँग्रेसचे माजी राज्यमंत्री व ज्येष्ठ नेते सुबोध सावजी यांनी मंगळवारी अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. ...
अकोला: समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून राज्यातील सर्व माध्यमिक शाळांमधील इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांना जलदगतीने शिक्षण देऊन इयत्ता दहावीची तयारी करून घेण्याच्या दृष्टिकोनातून एएलपी कार्यक्रम २0१८-१९ (अॅक्सलरेटेड लर्निंग प्रोग्राम) सुरू करण्यात ...