शालार्थ प्रणालीच्या माध्यमातून शिक्षकांना आॅनलाइन वेतन देण्याचा प्रयोग सध्या तरी रखडला असून, शालार्थ प्रणालीच्या सॉफ्टवेअरचा बोजवारा उडाल्यामुळे शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या ८ ते १0 तारखेला होत आहे. ...
अकोला : महानगरपालिकेच्या महासभेने मंजुरी दिल्याप्रमाणे अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नोंदणीकृत दिव्यांगांना वर्गवारीनुसार ६०० आणि ८०० रुपये प्रतिमहा अनुदान दिले जाणार आहे. ...
अकोला : रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर जशी भुसावळ येथे कारवाई झाली, तशीच कारवाई अकोल्यातही होऊ शकते. अकोल्यावर माझे लक्ष आहे, असा गर्भित इशारा भुसावळ डीआरएम आर. के. यादव यांनी दिला. ...
अकोला : प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध घरकुलांची कामे सुरू करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पहिल्या हप्त्याच्या रकमेत दहा हजारांची कपात करून केवळ १५ हजार रुपये दिले जात आहेत. ...
अकोला : शेतकरी आत्महत्या प्रकरणात तातडीने मदत देण्यासंदर्भात शनिवारी झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्यांची १३ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली असून, तीन प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली, तर एका प्रकरणात फेरचौकशी करण्याचे ...
राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणच्या ११ डिसेंबर रोजीच्या आदेशानुसार वाळू घाटांच्या पर्यावरण मान्यतेसाठी आता राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडे प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत. ...