अकोला: महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेच्या कामांसाठी राज्यात गेल्या आॅक्टोबर २०१७ पासून निधी मिळण्याचा मार्गच रोखल्याने या काळात ग्रामीण भागातील शेतरस्त्यांची कामे पूर्णत: थांबवण्यात आल्याचे चित्र आहे. ...
अकोला: अल्पभूधारक शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी व समाजकल्याण विभागाकडून बीटी कापूस बियाणे वाटपासाठी तरतूद केलेला निधी वित्त विभागाने आॅगस्टअखेर परत घेतला. ...
अकोला: जिल्हा परिषदेच्या येत्या निवडणुकीसाठी गट, गणांचे आरक्षण ठरविल्यानंतर जिल्हा परिषदेतील अनेक पदाधिकारी, सदस्यांचा हिरमोड झाला होता. प्रशासनाने ठरविलेले आरक्षणच आता बदलणार आहे. ...
मुलांची प्रज्ञा अन् पालकांचा पाठिंबा या बळावर प्रज्ञावंत विद्यार्थी घडतो, असा मोलाचा सल्ला लोकमत ‘लोकप्रज्ञा’ पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवर वक्त्यांनी दिला. ...
अकोला: अकोला महानगरपालिकेच्या आयुक्तपदी रुजू होताच, अकोलेकरांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर राहणार असल्याची ग्वाही नवनियुक्त आयुक्त संजय कापडणीस यांनी शुक्रवारी दिली. ...
नफ्या-तोट्याच्या ताळेबंदाऐवजी सहकाराची भावना महत्त्वाची आहे. त्यासाठीच महाबीज कार्यरत आहे. पुढे जाण्यासाठीही हाच दृष्टिकोन ठेवावा लागणार आहे, असे महाबीजचे अध्यक्ष तथा राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी येथे सांगितले. ...
अकोला: जिल्ह्यातील जनसामान्यांच्या आरोग्यासाठी रविवार, ३० डिसेंबर रोजी अकोल्यातील शास्त्री स्टेडियम येथे महाआरोग्य रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
अकोला: शहरासह व्याळा येथील पाच ठिकाणी अवैध सावकारांच्या घरांवर धाडी टाकून पाच अवैध सावकारांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) कार्यालयाच्या पथकांनी शुक्रवारी कारवाई केली. ...