अकोला: जुने शहरातील विकी खपाटे हत्याकांडातील मकोका लावलेले आरोपी दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर हे दोन आरोपी गुरुवारी शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांच्या विशेष पथकाच्या जाळ्यात अडकले. ...
पडताळणीचे काम करण्यास रास्त भाव दुकानदारांनी नकार दिल्याने, जिल्ह्यात शिधापत्रिकाधारक कुटुंबातील सर्व सदस्यांच्या बोटांची ठसे आणि आधार क्रमांक पडताळणीचे काम अडकले आहे. ...
अकोला : जंगलातून कापलेल्या लाकडाची वाहतूक करण्याची परवाणगी देण्याच्या मोबदल्यात दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना अकोला वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र शेषराव कातखेडे यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ अटक केली. ...
अकोला : शहरात अनेक ठिकाणी कचरा जाळण्यात येतो; परंतु हाच प्रकार कर्करोग अन् फुप्फुसाच्या आजारांसाठी कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे कचरा जाळत असाल, तर हा प्रकार थांबवा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. ...
अकोला : प्लॉट ले-आउट करतानाच यापुढे रस्ते आणि सर्व्हिस लाइनची सुविधा देणे सक्तीचे होणार आहे. त्याशिवाय महापालिका नगररचना विभाग परवानगीच देणार नाही, असा निर्णय अकोला महापालिका प्रशासनाच्यावतीने घेतल्या जात आहे. ...
अकोला: विद्यापीठाचे नवनवीन तंत्रज्ञान जलदगतीने आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्याच्या हेतूने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. ...
अकोला : महापालिका कर्मचाºयांना शिस्त लावण्याच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी विविध विभागांची झाडाझडती घेतली. त्यावेळी दहा कर्मचारी गैरहजर आढळून आले आहेत. ...
अकोला : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी संपादक व पत्रकारांना दिलेल्या उद्दाम व उर्मट वागणुकीचा मंगळवारी पत्रकार भवनात झालेल्या पत्रकारांच्या सभेत तीव्र निषेध करण्यात आला ...